एक्स्प्लोर

Grahan Yog 2026: अरे देवा..आज 12 मे पासून 2 राशी अडचणीत सापडल्या! राहू-चंद्राचा अशुभ ग्रहण योग, 'ही' एक चूक, सांभाळून राहा, ज्योतिषींचा इशारा...

Grahan Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज, 12 मे 2026 रोजी, ग्रहण योग तयार झाला. ही युती दोन राशींसाठी धोकादायक ठरू शकते.

Grahan Yog 2026: कधी कधी माणसाच्या आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक एखादं संकट दार ठोठावते, असाच काहीसा प्रकार ग्रहांच्या बाबतीत घडणार आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालीचा परिणाम मानवी जीवनावर होतो. आज 12 मे रोजी राहू-चंद्राचा अशुभ असा ग्रहण योग तयार झाला आहे, ज्यामध्ये 12 पैकी दोन राशी या ग्रहण योगाच्या प्रभावाखाली आहेत; तर पुढचे काही दिवस या राशींच्या लोकांनी काळजी घेण्याचा इशारा ज्योतिषींनी दिला आहे, जाणून घेऊया..

राहू आणि चंद्राची युती अत्यंत अशुभ...(Grahan Yog 2026)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि चंद्राची युती अत्यंत अशुभ मानली जाते, कारण त्यामुळे मानसिक ताण, गोंधळ आणि अचानक अडथळे येतात. ज्योतिषशास्त्रानुसार, आज 12 मे रोजी, ग्रहण योग तयार होत आहे. कुंभ राशीतील या दोन ग्रहांची युती दोन राशींसाठी अत्यंत नकारात्मक ठरू शकते. त्यामुळे, या राशींना आज अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या युतीच्या प्रभावामुळे निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. तुमचे चालू असलेले काम विस्कळीत होऊ शकते. लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

या दोन राशी 'ग्रहण योगा' च्या छायेखाली...

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि चंद्राची ग्रहणांची युती मीन राशीसाठी अत्यंत नकारात्मक ठरू शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. चालू असलेल्या कामात व्यत्यय येऊ शकतो. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवास टाळा. वाहन चालवताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. दिवस मानसिक गोंधळाने भरलेला असू शकतो. तुम्हाला भीती आणि चिंता वाटू शकते. संध्याकाळपर्यंत, तुमचे आरोग्यही बिघडू शकते. अतिरिक्त ताण हानिकारक ठरू शकतो.

कन्या (Viego)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि चंद्राचा ग्रहण योग कन्या राशीसाठी अत्यंत अशुभ ठरेल. नातेसंबंध आणि बोलण्यात कटुता येऊ शकते. काळजीपूर्वक वाहन चालवा आणि कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते.

'या' गोष्टी टाळा...

ज्योतिषशास्त्रानुसार, आज, 12 मे रोजी, ग्रहणादरम्यान, कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा मोठे निर्णय चुकूनही घेऊ नका, कारण राहू तुम्हाला गोंधळात टाकू शकतो. या काळात घेतलेले निर्णय भविष्यात समस्या निर्माण करू शकतात. अत्यंत आवश्यक असल्यास, कोणाशीतरी सल्लामसलत केल्यानंतरच कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्या.

हेही वाचा

Kaal Sarp Yog: पुन्हा एकदा 'कालसर्प योग'! पुढचे 15 दिवस 5 राशींना चारही बाजूंनी पैसा! 24 मे पर्यंत श्रीमंतीचे योग, अनेक वर्षांनी पॉवरफुल ग्रहयोग...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Vasubaras 2026: आज वसुबारस..पहिला दिवा लावण्याचा, गोमाता पूजनाचा 'हा' मुहूर्त चुकवू नका! पूजा पद्धत, दिवाळीतील सर्व सणांचे मुहूर्त, धार्मिक महत्त्व....
आज वसुबारस..पहिला दिवा लावण्याचा, गोमाता पूजनाचा 'हा' मुहूर्त चुकवू नका! पूजा पद्धत, दिवाळीतील सर्व सणांचे मुहूर्त, धार्मिक महत्त्व....
Weekly Horoscope: नोव्हेंबरचा दुसरा आठवडा 7 राशींचं नशीब पालटणारा! दिवाळीसह जुळले दुर्मिळ योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य.
नोव्हेंबरचा दुसरा आठवडा 7 राशींचं नशीब पालटणारा! दिवाळीसह जुळले दुर्मिळ योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य.
Horoscope Today 5 November 2026: आज वसुबारस..दिवाळीचा पहिलाच दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज वसुबारस..दिवाळीचा पहिलाच दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Numerology: वयाच्या 22 ते 30 दरम्यान मोठा जॅकपॉट! 'या' जन्मतारखांवर सूर्याचं वर्चस्व, पैसा, प्रसिद्धी, यशाचे बक्कळ योग, अंकशास्त्र...
वयाच्या 22 ते 30 दरम्यान मोठा जॅकपॉट! 'या' जन्मतारखांवर सूर्याचं वर्चस्व, पैसा, प्रसिद्धी, यशाचे बक्कळ योग, अंकशास्त्र...

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget