एक्स्प्लोर

Horoscope Today 13 August 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीसाठी दिवस चांगला, पण मेहनतीला पर्याय नाही; वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 13 August 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 13 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

तूळ रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात अधिक मन लावून काम करण्याची गरज आहे. 

व्यापार (Business) - तुम्हाला कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेरगावी जावं लागू शकतं. तसेच, तुम्ही व्यवसायाला पुढे नेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर देखील करू शकता. 

तरूण (Youth) - तुम्ही करिअरवर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. उज्ज्वल भविष्यासाठी ध्येयवादी राहा. 

आरोग्य (Health) - आज तुमचे आरोग्य सामान्य असणार आहे. अति थंड पदार्थांचं सेवन करू नका. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. अधिकारी तुमच्या प्रमोशनबद्दल चर्चा करू शकतात. 

व्यापार (Business) - आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात जास्त लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुमच्या पार्टनरची साथ तुम्हाला मिळेल. 

तरूण (Youth) - तरूणांनी सामाजिक कार्यात जास्त सक्रिय राहण्याची गरज आहे. 

आरोग्य (Health) - तुमची तब्येत चांगली असणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट करावं लागणार नाही. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचं काम पाहून तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमचा बॉस तुमच्या कामाला घेऊन प्रभावित असेल. 

व्यापार (Business) - व्यावसायिक लोकांना आज व्यवसायात चांगला नफा मिळेल. त्यामुळे तुमचा उत्साह आणखी वाढेल. 

तरूण (Youth) - जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना चांगलं यश मिळू शकतं. लक्षात घ्या तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. 

आरोग्य (Health) - आज तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घ्या. बाहेरच्या खाण्याने तुमचं पोट दुखू शकतं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 13 August 2024 : आज 'या' राशींना मिळणार पुण्याचं फळ, काहींचा दिवस कष्टाचा, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Nag Panchami 2026: आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Nag Panchami 2026: नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!
नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!
Horoscope Today 17 August 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 17 August 2026: आज नागपंचमी - श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज नागपंचमी - श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget