एक्स्प्लोर

Horoscope Today 12 June 2025 : आजचा दिवस 5 राशींसाठी ठरणार वरदान; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 12 June 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 12 June 2025 : आज 12 जून म्हणजेच आजचा दिवस गुरुवार. आजचा दिवस हा दत्तगुरुंना समर्पित आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : शिक्षण व धर्मकार्य लाभदायक

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : गोड शब्दांमुळे नातं घट्ट होईल.

आरोग्य : थोडी थकवा जाणवेल.

शुभ उपाय : हळदीचे दान करा, पिवळा प्रसाद वाटा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : संपत्तीची योजना यशस्वी

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : स्थिरता जाणवेल

आरोग्य : सर्दी किंवा ताप

शुभ उपाय : गुरुवारचा उपवास ठेवा आणि पिवळा फळ दान करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : बौद्धिक कामात यश

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : जुन्या आठवणी मनात येतील.

आरोग्य : अपचनाचा त्रास जाणवेल. 

शुभ उपाय : “बृहस्पति गायत्री मंत्र” जप करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : मनातील गोष्टी स्पष्ट करा.

आरोग्य : थोडे तणाव

शुभ उपाय : पिवळी फुले आणि चणा डाळ मंदिरात दान करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : वरिष्ठांशी संबंध सुधारतील.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : भावनिक जवळीक वाढेल.

आरोग्य : अंगदुखीचा त्रास जाणवेल.

शुभ उपाय : हल्दी कुंकू अर्पण करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : निर्णयात विलंब

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : वाद होऊ शकतात, संयम ठेवा.

आरोग्य : त्वचा समस्या.

शुभ उपाय : पीतांबर धारण करा आणि गुरुच्या स्तोत्राचे पठण करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात लाभ

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : नवे संबंध जुळू शकतात.

आरोग्य : थोडा थकवा.

शुभ उपाय : पिवळा गुलाब बृहस्पतीला अर्पण करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : परदेशी जाण्याची संधी निर्माण होईल. 

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : आपुलकी वाटेल.

आरोग्य : गुडघ्यांचे दुखणे जाणवेल. 

शुभ उपाय : केशरयुक्त पाणी अर्पण करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल.

आरोग्य : अपचन किंवा अ‍ॅसिडिटी

शुभ उपाय : बृहस्पती यंत्राची पूजा करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : आर्थिक गोंधळ सुटेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या.

आरोग्य : डोकेदुखीचा त्रास जाणवेल. 

शुभ उपाय : गुरुवारचा व्रत ठेवा, पिवळा कपडा वापरा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : योजना पूर्णत्वाला जातील.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : मनातील भावना बोलून दाखवा.

आरोग्य : थोडा थकवा जाणवेल.

शुभ उपाय : चण्याच्या डाळीचे दान करा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : नवीन विचारांची अंमलबजावणी

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : दुरावलेली मने जवळ येतील.

आरोग्य : थोडी सुस्ती जाणवेल. 

शुभ उपाय : "ॐ बृं बृहस्पत्यै नमः" जप 11 वेळा करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Lucky Zodiac Sign : 12 जूनचा दिवस 'या' 5 राशींसाठी 'पॉवरफुल'; घरात चालून येणार पैसा, मालामाल होण्याची सुवर्णसंधी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget