एक्स्प्लोर

Horoscope Today 12 July 2024 : मेष, वृषभ राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक, तर मिथुन राशीला मिळणार महत्त्वाची संधी; वाचा राशीभविष्य

Horoscope Today 12 July 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 12 July 2024 : आजचा दिवस शुक्रवार. हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्ही आज नोकरी संदर्भात मुलाखत देणार असाल तर नीट तयारी करून जा. ओव्हर कॉन्फिडन्स तुमच्या कामात अडथळा आणू शकतो. 

व्यापार (Business) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा तर्क वितर्क करू नका.

कुटुंब (Family) - कौटुंबिक समस्यांमध्ये मत व्यक्त करताना विचार विनिमय करून द्या. तुमच्या वक्तव्यामुळे समोरची व्यक्ती नाराज होऊ शकते.

आरोग्य (Health) - आज प्रवास करताना सावधगिरीने करा. कारण मध्ये येणारे अडथळे फार आहेत. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - शिक्षकी पेशात जे नोकरदार नोकरी करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. 

व्यापार (Business) - आज व्यवसायाशी संबंधित कोणतीही चिंता तुम्हाला नसणार. तुमचा व्यवसाय चांगला चालतोय. तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळतोय. 

आरोग्य (Health) - तुमच्या छोट्यातल्या छोट्या आजारांची कल्पना डॉक्टरांना द्या. कोणताही त्रास लपवून ठेवू नका. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. 

आरोग्य (Health) - जर तुम्ही अनेक दिवसांपासून आजारी असाल तर हळूहळू तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल. 

व्यापार (Business) - व्यवसायात तुम्ही जो लोकांना विश्वास दिला आहे. त्यावर ठाम राहा. अन्यथा मार्केटमध्ये तुमचं नाव खराब होऊ शकतं.  

विद्यार्थी (Students) - आज एखाद्या कारणावरून तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. जास्त विचार करणे टाळा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Amarnath Yatra 2024 : अमरनाथच्या गुहेत आजही नांदतेय अमर कबुतरांची जोडी? जाणून घ्या; पौराणिक कथेत नेमका संदर्भ काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रभागेच्या तीरी..उभा मंदिरी!  माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी,  पहा Photos
चंद्रभागेच्या तीरी..उभा मंदिरी! माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी, पहा Photos
Delhi Election Result 2025 : दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
Delhi Election Result 2025: दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
Suryakumar Yadav Ranji Trophy : रोहितनंतर सूर्याच्या बॅटलाही ग्रहण; नॉकआऊट सामन्यात मुंबईची अवस्था बिकट, रणजीत मोठा उलटफेर
रोहितनंतर सूर्याच्या बॅटलाही ग्रहण; नॉकआऊट सामन्यात मुंबईची अवस्था बिकट, रणजीत मोठा उलटफेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Assembly Election Result : दिल्लीत काँग्रेसला पुन्हा नाकारलं? कारणं काय?Delhi Election Result 2025 : दिल्लीमध्ये सत्तांतर, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमतDelhi Election Result 2025 : दिल्लीत भाजपची मुसंडी, सुरुवातीच्या कलांमध्ये ओलांडला बहुमताचा आकडाDelhi Assembly Election Result : पोस्टल बॅलेटच्या पहिल्या कलांत भाजप आघाडीवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रभागेच्या तीरी..उभा मंदिरी!  माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी,  पहा Photos
चंद्रभागेच्या तीरी..उभा मंदिरी! माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी, पहा Photos
Delhi Election Result 2025 : दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
Delhi Election Result 2025: दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
Suryakumar Yadav Ranji Trophy : रोहितनंतर सूर्याच्या बॅटलाही ग्रहण; नॉकआऊट सामन्यात मुंबईची अवस्था बिकट, रणजीत मोठा उलटफेर
रोहितनंतर सूर्याच्या बॅटलाही ग्रहण; नॉकआऊट सामन्यात मुंबईची अवस्था बिकट, रणजीत मोठा उलटफेर
Delhi Assembly Election Result : केजरीवाल पिछाडीवर, काँग्रेसला पुन्हा नाकारलं, दिल्ली नेमकी कुणाची? आज निकाल
केजरीवाल पिछाडीवर, काँग्रेसला पुन्हा नाकारलं, दिल्ली नेमकी कुणाची? आज निकाल
VIDEO : उदित नारायण यांचा आणखी एक किसिंग व्हिडीओ व्हायरल; 'बुढापे में जवानी' अन् 'सीरियल किसर', नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
VIDEO : उदित नारायण यांचा आणखी एक किसिंग व्हिडीओ व्हायरल; 'बुढापे में जवानी' अन् 'सीरियल किसर', नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Delhi Election Results 2025: मायक्रो प्लॅनिंग तर आहेच, पण या 5 कारणांनी भाजपने दिल्लीचा गड जिंकला!
मायक्रो प्लॅनिंग तर आहेच, पण या 5 कारणांनी भाजपने दिल्लीचा गड जिंकला!
Delhi Election Result 2025 : आपापसात आणखी लढा, एकमेकांना संपवा, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांचा 'आप' अन् काँग्रेसवर हल्लाबोल
आपापसात आणखी लढा, एकमेकांना संपवा, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांचा 'आप' अन् काँग्रेसवर हल्लाबोल
Embed widget