एक्स्प्लोर

Horoscope Today 10 October 2024 : तूळ, वृश्चिक राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; धनु राशीचा दिवस कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 10 October 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

तूळ (Libra Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. कामाच्या ठिकाणी मनासारखं काम न झाल्यामुळे अस्वस्थ वाटू शकतं. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तुम्ही अगदी ठणठणीत असाल. फक्त निष्काळजीपणा करू नका. 

व्यापार (Business) - पार्टनरशिपमधून सुरु केलेल्या व्यवसायाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळतील. 

तरूण (Youth) - युवकांनी नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहा. सकारात्मक ऊर्जेसाठी नैसर्गिक वातावरणात फिरा. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला वरिष्ठांच्या वागणुकीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी खचून जाऊ नका. 

आरोग्य (Health) - आज डोळ्यांवर तणाव येईस अशी कामं करू नका. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवू नका. 

व्यापार (Business) - आळस आणि थकव्यामुळे आज कामात तुमचं मन रमणार नाही. 

प्रेमसंबंध (Relationship) - तुमच्या जोडीदाराबरोबर छान वेळ घालवता येईल. अनेक नवीन वस्तूंची खरेदी कराल. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. कामात प्रामाणिक राहा. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असेल पण आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. वेळोवेळी आरोग्य तपासणी करा. 

व्यापार (Business) - व्यापारात विश्वास ठेवताना जरा जपून ठेवा. कोणालाही पैसे देताना सावधानता बाळगा. 

कुटुंब (Family) - कुटुंबाची परिस्थिती चांगली असणार आहे. नातेवाईकांशी भेटीगाठी होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shardiya Navratri 2024 : नवरात्रीची अष्टमी आणि नवमी तिथी कधी? कन्या पूजनाचं महत्त्व नेमकं काय? वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
Ratan Tata Death: उद्योगपती असूनही लोकांचा लाडका, रतन टाटांविषयी लोकांच्या मनात इतका आदर का?
उद्योगपती असूनही लोकांचा लाडका, रतन टाटांविषयी लोकांच्या मनात इतका आदर का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anath Nathe Ambe:अनाथनाथे अंबे: ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा महागौरीचा 10 Oct 2024Shantanu Naydu -Ratan Tata : रतन टाटांच्या निधनाने मित्र शांतनू नायडू भावूकRatan Tata Passed Away Cabinet : रतन टाटांना भारत रत्न द्या; राज्य मंत्रिमंळाची केंद्राला विनंतीABP Majha Headlines :  1 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
Ratan Tata Death: उद्योगपती असूनही लोकांचा लाडका, रतन टाटांविषयी लोकांच्या मनात इतका आदर का?
उद्योगपती असूनही लोकांचा लाडका, रतन टाटांविषयी लोकांच्या मनात इतका आदर का?
Ratan Tata: रतन टाटांना महाराष्ट्र सरकारची अनोखी सलामी, 'भारतरत्न'साठी शिंदे सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला!
रतन टाटांना महाराष्ट्र सरकारची अनोखी सलामी, 'भारतरत्न'साठी शिंदे सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला!
Cidco : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलत धनाढ्य बिल्डरांसाठी सिडकोची लॉटरी? माहिती मिळताच शेतकरी आक्रमक, शिरसाट म्हणाले...
सिडकोच्या संभाव्य लॉटरीला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध, आंदोलनाचा इशारा, लॉटरी निघणार नाही, संजय शिरसाट यांची भूमिका
Pakistan Media Over Death of Ratan Tata : जगाच्या पाठीवरून रतन टाटांच्या कार्याला सलाम, शेजारच्या पाकिस्तानमध्ये कोणती प्रतिक्रिया उमटली?
जगाच्या पाठीवरून रतन टाटांच्या कार्याला सलाम, शेजारच्या पाकिस्तानमध्ये कोणती प्रतिक्रिया उमटली?
Ratan Tata: अंबानींच्या अँटिलियापेक्षा भारी असलेल्या राजवाड्यासारख्या 'बख्तावर' मध्ये राहायचे रतन टाटा; जाणून घ्या कसं आहे?
अंबानींच्या अँटिलियापेक्षा भारी असलेल्या राजवाड्यासारख्या 'बख्तावर' मध्ये राहायचे रतन टाटा; जाणून घ्या कसं आहे?
Embed widget