एक्स्प्लोर

Horoscope Today : वृषभ, मिथुन आणि धनु  राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी, जाणून घ्या आजचं राशीभविष्य 

Horoscope Today 1 May 2023: आज सोमवार दिनांक 1 मे 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे.

Horoscope Today 1 May 2023: आज सोमवार दिनांक 1 मे 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. आजचा दिवस वृषभ, मिथुन आणि धनु  राशींच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित केलं आहे? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य (Rashibhavishya).

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. आज तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात येणारे सर्व अडथळे दूर होतील.

वृषभ

वृषभ राशीचे जे लोक व्यावसाय करतात त्यांना आजचा दिवस चांगला जाईल. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडील तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. प्रत्येकजण आपापल्या सुख-दु:खात सहभागी होताना दिसणार आहे. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल. आज जे काही काम हातात घ्याल ते वेळेवर पूर्ण कराल. तुम्ही केलेल्या कामामुळं सर्वजण खूप खूश होतील. आज आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा समावेश कराल, ज्यामुळं तुमचे आरोग्य चांगले राहील.

कर्क

कर्क राशीच्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या व्यवसायात यश मिळेल. व्यवसायाशी संबंधितकामानिमित्त बाहेर जाण्याची शक्यता आहे, जे तुमच्यासाठी फायदेशीर असेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. त्यामुळं तुम्ही व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी व्हाल


सिंह 

सिंह राशीचे विद्यार्थी करिअरबाबत उत्साही राहतील. कठोर परिश्रम करताना दिसतील. तुम्ही आज सकारात्मक विचार कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरु करतील.

कन्या

कन्या राशींच्या लोकांच्या नोकरीत बढतीसोबतच उत्पन्नातही वाढ होईल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. अनावश्यक खर्च वाढल्याने आर्थिक स्थिती कमकुवत राहील. हुशारीने गुंतवणूक करा, अन्यथा नुकसान होऊ शकते. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना कुटुंबाची उणीव भासेल.


तूळ 

तूळ राशीच्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नात यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीमध्ये काही तणाव असू शकतो, परंतु तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण काम कराल. सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असाल.

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. उच्च अधिकाऱ्यांशी बोलण्यात गोडवा ठेवा. व्यवसायात काही नवीन कामांसाठी प्रेरणा मिळेल. व्यवसायाशी संबंधित कामासाठी  बाहेर जाण्याचीही शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार कराल

धनु 

आजचा दिवस धनु राशींच्या लोकांसाठी आनंदी असेल. ऑफिसमधील कामामुळं आज तुमचे महत्त्व वाढेल. तुम्ही स्वतःच्या कामात खूश असाल. कोणतीही मोठी व्यवसाय योजना फलदायी ठरेल. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी नवीन योजना कराल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी जाणार आहे. छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात भरपूर नफा मिळेल. नोकरदार लोक नोकरीसोबतच काही साइटचे काम करण्याचा विचार करतील. जेणेकरून त्यांचे उत्पन्न वाढू शकेल. आज वरिष्ठ सदस्यांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण केलेच पाहिजे. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढाल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम कराल.

कुंभ 

कुंभ राशीच्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात अडकू शकता. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामात आज तुम्हाला यश मिळेल. मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी असेल. आज व्यवसायात काही नवीन काम करण्याचा विचार करु शकता. तुम्ही तुमच्या व्यवसायात काम करण्याच्या पद्धतीत बदल कराल. ज्यामुळं तुम्हाला यश मिळेल. कोणतेही सरकारी काम पूर्ण होईल. व्यवसायात धोकादायक व्यवहार टाळावे लागतील. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhagwant Mann : दिल्लीत आपची दैना अन् पंजाबमध्ये भगवंत मान 'एकनाथ शिंदे' होण्याच्या मार्गावर? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचा दावा!
दिल्लीत आपची दैना अन् पंजाबमध्ये भगवंत मान 'एकनाथ शिंदे' होण्याच्या मार्गावर? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचा दावा!
Eknath Shinde Birthday : एकनाथ शिंदेंचा थाटच न्यारा, iPhone ने कापला केक, DCM च्या चिमुकल्या डुप्लिकेटने वेधल्या सर्वांच्याच नजरा, पाहा PHOTOS
एकनाथ शिंदेंचा थाटच न्यारा, iPhone ने कापला केक, DCM च्या चिमुकल्या डुप्लिकेटने वेधल्या सर्वांच्याच नजरा, पाहा PHOTOS
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंच्या मेहुण्याला पोलिसांकडून तडीपारीची नोटीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मनोज जरांगेंच्या मेहुण्याला पोलिसांकडून तडीपारीची नोटीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! आनंदवन 75 वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांची माहिती
कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! कॉर्पस फंडसाठी ही देवेंद्र फडणवीसांकडून भरघोस निधी  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 09 February 2025Dhananjay Deshmukh : कृष्णा आंधळे कधी अटक होणार? धनंजय देशमुखांचा संतप्त सवालABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 09 February 2025Chhattisgarh Bijapur : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा, 2 जवान शहीद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhagwant Mann : दिल्लीत आपची दैना अन् पंजाबमध्ये भगवंत मान 'एकनाथ शिंदे' होण्याच्या मार्गावर? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचा दावा!
दिल्लीत आपची दैना अन् पंजाबमध्ये भगवंत मान 'एकनाथ शिंदे' होण्याच्या मार्गावर? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचा दावा!
Eknath Shinde Birthday : एकनाथ शिंदेंचा थाटच न्यारा, iPhone ने कापला केक, DCM च्या चिमुकल्या डुप्लिकेटने वेधल्या सर्वांच्याच नजरा, पाहा PHOTOS
एकनाथ शिंदेंचा थाटच न्यारा, iPhone ने कापला केक, DCM च्या चिमुकल्या डुप्लिकेटने वेधल्या सर्वांच्याच नजरा, पाहा PHOTOS
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंच्या मेहुण्याला पोलिसांकडून तडीपारीची नोटीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मनोज जरांगेंच्या मेहुण्याला पोलिसांकडून तडीपारीची नोटीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! आनंदवन 75 वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांची माहिती
कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! कॉर्पस फंडसाठी ही देवेंद्र फडणवीसांकडून भरघोस निधी  
Home Loan Interest Rates: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी; लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
America on Indian Migrants : गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
Nandurbar : नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
Embed widget