Horoscope Today 04 February 2025 : आजचा मंगळवार खास; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 04 February 2025 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 04 February 2025 : पंचांगानुसार, आज 04 फेब्रुवारी 2025, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी थोडे बळ एकवटावे लागेल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
दुसऱ्यावर कुरघोडी केली नाही तरी थोडा अहंकाराचा भाग राहणार आहे.
मिथुन (Gemini Horoscope Today)
दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही, महिला समजून घेतील.
कर्क (Cancer Horoscope Today)
जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. व्यवसायात बरीच उलाढाल कराल.
सिंह (Leo Horoscope Today)
तुम्ही मांडलेली मते दुसऱ्याच्या गळी उतरवाल. मनात नसताना प्रवासाला जावे लागेल.
कन्या (Virgo Horoscope Today)
नोकरीमध्ये जेथे पाहिजे तेथे प्रवासाला पाठवणार नाहीत, त्यामुळे थोडी चिडचिड होईल.
तूळ (Libra Horoscope Today)
अत्यंत आशावादी दिवस आहे. राजकारणी लोक आपला मत्सद्दीपणा दाखवतील.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आज अडचणीला तोंड देताना थोडा त्रास होईल. तब्येत चांगली ठेवा.
धनु (Sagittarius Horoscope Today)
विद्यार्थ्यांना बौद्धिक बाजू शैक्षणिक क्षेत्रात चांगली संभाळता येईल.
मकर (Capricorn Horoscope Today)
एखाद्या स्पर्धेमध्ये चांगले यश मिळू शकते. महिला थोड्या अशांत राहतील.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
तुमच्या हजरजबाबीपणामुळे लोकांवर प्रभाव पाडाल.
मीन (Pisces Horoscope Today)
आज उठसूट दुसऱ्यावर टीका करण्याचे टाळा, नाहीतर त्रास होईल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा:




















