एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 9 November 2023: मिथुन राशीच्या लोकांनी आज जोडीदाराशी वाद टाळा; बोलण्यावर नियंत्रण ठेवा, आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 9 November 2023: मिथुन राशीच्या लोकांचा दिवस आज संमिश्र असेल. आज तुम्हाला वादापासून दूर राहावं लागेल.

Gemini Horoscope Today 9 November 2023: मिथुन राशीच्या लोकांसाठी  आजचा दिवस (Horoscope Today) संमिश्र राहील. जर तुमच्या जमिनी किंवा मालमत्तेशी संबंधित कोणतंही प्रकरण कोर्टात चालू असेल तर आज त्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला खूप शांतता मिळेल.

ऑफिसमध्ये आजचा दिवस जाणार चांगला

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमचा आजचा दिवस तुमच्या ऑफिसमध्ये खूप चांगला असेल. तुमचं म्हणणं आज नेहमीच बरोबर असेल. ऑफिसमध्ये काही कामावरुन तुमचा अपमान झाला असेल तर तो अपमान आज आदरात बदलू शकतो.

मिथुन राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो, तर तुम्ही व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

मिथुन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा चांगल्या प्रकारे सांभाळता, त्यामुळे तुमच्या कुटुंबाला तुमची खूप मदत होईल.तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही प्रकारे वाद घालू नका, अन्यथा तुमचा वाद भांडणाचं रूप घेऊ शकतं. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचं मन समाधानी राहील. आज तुमच्या मुलासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं, तुमच्या बोलण्याच्या प्रभावामुळे चालू असलेली एखादी गोष्ट बिघडू शकते. आज तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात, तुम्हाला आर्थिक फायदा होईल. 

मिथुन राशीच्या लोकांचं आजचं आरोग्य

जर तुमचं वजन खूप जास्त असेल, तर आजपासून तुम्ही व्यायाम आणि योगासनं करून तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करू शकता, यामुळे तुम्ही खूप चांगले दिसाल आणि आत्मविश्वास वाढेल. वाहन चालवताना आज जरा सावधगिरी बाळगा, नाहीतर तुमचा अपघात होऊन त्यात कोणीतरी जखमी होऊ शकतं. जास्त कामामुळे तुम्हाला संध्याकाळी थकवा जाणवू शकतो, त्यामुळे थोडा थकवा जाणवला तरी आराम करावा, अन्यथा आजारी पडू शकता. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. आज तुमच्यासाठी 4 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Dhanteras 2023: धनत्रयोदशीला दुपारनंतर सुरू होणार खरेदीचा मुहूर्त; अधिक लाभासाठी 'या' वेळेवर करा पूजा

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
Embed widget