एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 26 May 2023 : जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल, कुटुंबातही सुखशांती; जाणून घ्या राशीभविष्य

Gemini Horoscope Today 26 May 2023 : मिथुन राशीचे व्यापारी, व्यापारी आणि नोकरी व्यावसायिकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे.

Gemini Horoscope Today 26 May 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या (Job) शोधात फिरत आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. कुटुंबातील (Family) सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. राजकारणासाठी (Politics) आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरीच्या बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. कार्यक्षेत्रात कुणालाही वाईट शब्द बोलू नका, नाहीतर अडचणीत येऊ शकता. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. आज नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकता. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांनी सावधगिरी बाळगावी. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. 

मिथुन राशीचे व्यापारी आणि नोकरी व्यावसायिकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या वेळी व्यवसायाशी संबंधित काही निर्णय घेतले जाऊ शकतात, ज्यामुळे व्यवसाय सकारात्मक दिशेने जाईल आणि तुमचा प्रभाव आणि वर्चस्व वाढेल. जमीन मालमत्तेशी संबंधित कामात कोणताही व्यवहार केल्यामुळे चांगला नफा होऊ शकतो. या राशीच्या नोकरदार लोकांचे कार्यालयीन वातावरण कामाच्या बाबतीत चांगले राहील आणि बॉसचे चांगले सहकार्य मिळेल. मित्रांचाही कामाच्या ठिकाणी चांगला सहभाग राहील. र तुम्हाला आज नवीन काम सुरू करायचे असेल तर कठोर परिश्रमानंतर तुम्हाला यश मिळेल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आज कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबात मानसिकदृष्ट्या काही ना काही बंधने राहतील, त्यामुळे त्रास होऊ शकतो. संध्याकाळचा वेळ मित्रांबरोबर चांगला जाईल. जुन्या आठवणी ताज्या होतील.

मिथुन राशीचे आजचे आरोग्य

मिथुन राशीच्या लोकांना आज बदलत्या वातावरणामुळे सर्दी- खोकल्याचा त्रास होऊ शकतो. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. उपचारात निष्काळजीपणा करू नका.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

आर्थिक प्रगतीसाठी लक्ष्मी देवीला पाच लाल फुले आणि पाच ताजी फळे अर्पण करा आणि त्यांची विधिवत पूजा करा. 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 26 May 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
Sankashti Chaturthi 2026: आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..
आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..
August 2026 Horoscope: अखेर ऑगस्ट महिना शुभ योगात सुरू, 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य...
अखेर ऑगस्ट महिना शुभ योगात सुरू, 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य...
Horoscope Today 2 August 2026 : आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Embed widget