एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 10 December 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी आज वाद टाळावे; तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज, पाहा आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 10 December 2023 : मिथुन राशीच्या लोकांना आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मिथुन राशीच्या आजच्या दिवसाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Gemini Horoscope Today 10 December 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी  आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाईल. आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे तुम्हाला आज त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. म्ही कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा, अन्यथा तुमचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो.

मिथुन राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर, तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुमच्या व्यावसायिक जोडीदारासोबत तुमची चांगली मैत्री होईल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुमचा भागीदार तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल. आज तुम्ही नवीन काम सुरू करू शकता, त्यात तुम्हाला नफाही मिळेल, पण कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला घ्यावा.

मिथुन राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

जर आपण नोकरदारांबद्दल बोललो तर, आजचा दिवस नोकरदारांसाठी चांगला असेल. ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाईल, ऑफिसमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकाल. आज ऑफिसमध्ये तुमचा मूड चांगला असेल.

मिथुन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, तुमच्या वैवाहिक जीवनात आज तणाव असेल. आज तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा, अन्यथा तुमचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. प्रियकरांबद्दल बोलायचे तर, आज तुमचा प्रियकरासोबत चांगला वेळ जाईल. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता आणि त्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे तुम्हाला अपमानही सहन करावा लागू शकतो. 

मिथुन राशीच्या लोकांचं आजचं आरोग्य

आज तुमच्या तब्येतीबद्दल बोलत असताना, तुमच्या तब्येतीत काही गडबड होऊ शकते. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. आज तुमच्यासाठी 5 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Kuldeepak Rajyog 2023: तब्बल 500 वर्षांनंतर बनतोय कुलदीपक राजयोग; 'या' राशीच्या लोकांना करणार मालामाल

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
Virgo August Monthly Horoscope 2026 : कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य
कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget