एक्स्प्लोर

Capricorn Monthly Horoscope: मकर राशीसाठी ऑगस्ट महिना सावधगिरीचा, प्रेमसंबंधाला कुटुंबाकडून मान्यता मिळेल, मासिक राशीभविष्य

Capricorn Monthly Horoscope August 2025: मकर राशीच्या लोकांचं करिअर, शिक्षण, प्रेम आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल? यासाठी धनु राशीचं मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात.

Capricorn Monthly Horoscope August 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टचा (August) महिना लवकरच सुरु होतोय. या महिन्यात श्रावणाबरोबरच अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. ग्रहांच्या या संक्रमणाचा मकर राशीवर नेमका कसा परिणाम होणार आहे. तसेच, वृश्चिक राशीच्या लोकांचं करिअर, शिक्षण, प्रेम आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल? मकर राशीचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.

मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn August 2025 Love Life Monthly Horoscope)

मकर राशीच्या प्रेमसंबंधाबद्दल बोलायचं झाल्यास, प्रेम संबंधांच्या बाबतीत मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप अनुकूल राहणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने जाईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. प्रेम संबंधाचे लग्नात रूपांतर करण्याची योजना असेल, तर कुटुंब तुमचे प्रेम स्वीकारेल आणि ते मान्य देखील करेल. ज्यामुळे तुमचे प्रेम संबंध आणखी मजबूत होतील.

मकर राशीचे करिअर (Capricorn August 2025 Career Monthly Horoscope)

मकर राशीच्या करिअर बद्दल बोलायचं झाल्यास, ऑगस्ट महिन्यात ऑफिसमध्ये एका छोट्याशा चुकीमुळे अधिकाऱ्यांशी संबंध बिघडतील, म्हणून तुम्हाला तुमच्या कामात सावधगिरी बाळगावी लागेल. तुमचे काम चांगल्या पद्धतीने करून तुम्ही तुमचे संबंध सुधारू शकता. जर ऑगस्ट महिन्यात मकर राशीचे लोक व्यवसायाच्या बाबतीत कोणत्याही विस्ताराची योजना आखत असतील, तर त्यांना घाई करण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल.

मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn August 2025 Wealth Monthly Horoscope)

मकर राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, ऑगस्ट महिना मकर राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे अनुकूल राहणार आहे. या काळात तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा योग्यरित्या व्यवस्थापित कराल, ज्यामुळे अनेक समस्यांपासून मुक्तता मिळेल.

मकर राशीचे आरोग्य (Capricorn August 2025 Health Monthly Horoscope)

मकर राशीसाठी आरोग्याच्या बाबतीत मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना सावधगिरीचा असू शकतो. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने गर्भाशय आणि खांद्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून व्यायाम आणि विश्रांती आवश्यक असेल. घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याची देखील चिंता असेल, म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरेल.

हेही वाचा :           

Numerology: ऑगस्टची सुरूवात होताच 'या' जन्मतारखेच्या लोकांचे 'अच्छे दिन' सुरू, बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरला मिळणार दिशा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Embed widget