एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 4 November 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' करू नका; आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 4 November 2023 : व्यावसायिकांनी कोणताही मोठा निर्णय अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच घ्यावा.

Capricorn Horoscope Today 4 November 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे तर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या बॉसशी सुसंवाद राखलात तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. तरुणांनी आपल्या कंपनीकडे थोडे लक्ष दिले पाहिजे. चांगल्या मित्रांची संगत ठेवा. वाईट संगतीपासून दूर राहा. 

आज मकर राशीच्या लोकांनी आरोग्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही मानसिक ताण घेणं टाळलं पाहिजे. तुम्ही तुमच्या ऑफिस किंवा व्यवसायात कोणत्याही प्रकारचे कामाचा ताण घेऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या नातेवाईकांकडून खूप सहकार्य मिळू शकेल. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचे मनही समाधानी राहील. तुमचे मूल थोडे अस्वस्थ असेल, त्यामुळे तुम्ही त्याच्या तब्येतीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, अन्यथा, तुमच्या मुलांबरोबर जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. 

आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा

आज कुटुंब आणि मुलांबरोबर चांगला वेळ घालवा. सासरच्या लोकांकडूनही आदर मिळेल. नफा मिळविण्यासाठी दिवसभर व्यवसायात व्यस्त राहाल. अडकलेली कामे पूर्ण होताना दिसतील. विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यासाकडे लक्ष देतील. 

आज तुम्हाला मानसिकदृष्ट्या काही आव्हाने त्रास देतील. जोडीदाराकडून तुमची काळजी घेतली जाईल. आज तुमचे खर्च कमी होतील आणि उत्पन्न चांगले राहील. कुटुंबाचे सुख मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम राहील. आज तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून किंवा प्रेयसीकडून महत्वाच्या कामात सहकार्य मिळेल. कुटुंबीयांबरोबर सुख-सुविधांचा आनंद घ्याल. शारीरिकदृष्ट्या तुमची तब्येत चांगली असेल, परंतु मानसिक तणाव दूर करण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांबरोबर वेळ घालवा.

आज मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीच्या लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार होऊ शकतात. अनियमित खाण्याच्या शैलीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठणे आणि योगासने करत राहणे फायदेशीर ठरेल.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

पैशांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात गूळ आणि तूप अर्पण करा आणि हनुमान चालिसाचं पठण करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

November Money Horoscope 2023 : नोव्हेंबरमध्ये 'या' राशींचे लोक भाग्यशाली ठरतील! लक्ष्मीची होईल कृपा, आर्थिक राशीभविष्य पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget