एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 22nd March 2023 : कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना पण संसारात सुख-शांती राहील; मकर राशीचा आजचा दिवस संमिश्र

Capricorn Horoscope Today 22nd March 2023 : नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. अनावश्यक खर्च करणे टाळा.

Capricorn Horoscope Today 22nd March 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही हिंमत हारू नका आणि तुमच्या चुकांवर काम करा, मेहनत घ्या आणि या अपयशांचा सामना करून तुमची प्रगती करा. अडचणीच्या काळात नातेवाईकही (Relatives) कामी येतील. तुमच्या संसारात सुख-शांती राहील. आजचा तुमचा संपूर्ण दिवस व्यस्त असेल. पण, तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी (Students) मेहनत करताना दिसतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या तुमच्या मित्रांपासून दूर राहा. 

शारिरीकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्या

नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचं ठरेल. आज अनावश्यक खर्च करणं टाळा. तसेच, तुम्ही आधी जी काही गुंतवणूक केली असेल, त्याचा पुरेपूर फायदा होईल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. मित्र-मैत्रिणींशी रोखठोक व्यवहार करा. शक्यतो उधारी देणं टाळाच. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचाही समतोल राखा. शारिरीकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्या. 

आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाऊ शकता. यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. विद्यार्थी पूर्ण समर्पणानं स्पर्धेची तयारी करताना दिसतील. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जागरूक असण्याची गरज आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे वेळीच लक्ष द्या आणि तुमचा आत्मविश्वास हरवू देऊ नका.

आजचे मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीच्या लोकांना मानसिक थकवा किंवा अस्वस्थता यांसारख्या समस्या जाणवू शकतात. अशा वेळी एकांतात बसून संगीत ऐकल्यामुळे तुमचा मूड बदलू शकतो.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

व्यावसायिक प्रगतीसाठी पूजागृहात हळदीची माळ लटकवा आणि कामाच्या ठिकाणी आकाशी रंग परिधान आणि लक्ष्मी नारायण मंदिरात लाडू अर्पण करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 22nd March 2023 : आजचा बुधवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget