एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 16 May 2023 : मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात येतील आनंदाचे क्षण, कुटुंबातही सुखाचे वातावरण, कसा असेल आजचा दिवस? 

Capricorn Horoscope Today 16 May 2023 : मकर राशीचे लोक आज त्यांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्या ओळखीच्या  लोकांशी संपर्क साधतील. तसेच सकारात्मक विचार कराल. जाणून  घ्या मकर राशीचे आजचे राशीभविष्य.

Capricorn Horoscope Today 16 May 2023 : मकर (Capricon) राशीचे लोक मित्रांसोबत बाहेर जाण्याचा बेत करतील. आज तुम्ही तुमच्या घराच्या दुरुस्तीवरही खूप पैसे खर्च कराल. धार्मिक कार्यक्रमातही सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. तसेच विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसतील. जाणून घेऊया आजचे मकर राशीचे राशीभविष्य (Rashibhavishya). 

सकारात्मक विचार कराल

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस  चांगला जाणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठेतरी जाण्याची योजना कराल, त्यामुळे कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी दिसतील. भाऊ-बहिणीच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांशी संपर्क कराल. मनात केवळ सकारात्मक विचार करा. व्यवसायात चांगला फायदा आणि मेहनतीमुळे पैशांशी संबंधित समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम आणि सातत्य राखल्यास, त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळेल. 

वेळेनुसार निर्णय घ्या 

व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात भरपूर फायदा मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार तुम्ही कराल. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या मित्रांसोबत भागीदारीत कराल. आज नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. तुम्हाला वेळेनुसार निर्णय घ्यावे लागतील. परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबाला देखील योग्य वेळ देत आहात ना याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराच्या चिंतेमुळे तुमचा संपूर्ण दिवस काळजीत जाईल. 

धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

आज तुमचा दिवस कुटुंबासोबत आनंदात जाईल. तसेच तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही निवांत वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्य एकमेकांना  सहकार्य करतील. 

आजचे मकर राशीचे आरोग्य

पोटाच्या संबंधित आजारांचा आज तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमची प्रकृती बिघडण्याची देखील शक्यता आहे. बाहेरचे अन्न खाणे टाळावे. तसेच आहारात फळांचा समावेश  करावा. 

मकर राशीसाठी आजचे उपाय

हनुमान चालिसाचे पठण करणे फायदेशीर ठरु शकते. 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, 4 हा या राशीच्या लोकांसाठी शुभ अंक आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sagittarius Horoscope Today 16 May 2023:  धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला पण करावे लागणार कठीण परिश्रम, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget