एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 4 May 2023 : कामात उत्साही वाटेल, शुभवार्ताही मिळेल; फक्त 'हे' काम करू नका; कर्क राशीचं भविष्य

Cancer Horoscope Today 4 May 2023 : कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. आज तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामात उत्साही वाटेल.

Cancer Horoscope Today 4 May 2023 कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. आज तुम्ही कौटुंबिक कामात व्यस्त असाल. घराची सजावट आणि दुरुस्तीवर जास्त पैसा खर्च होऊ शकतो. नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. खाण्यापिण्याकडे लक्ष देण्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या. 

नोकरीत बढती मिळण्याची शक्यता

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. आज तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामात उत्साही वाटेल. आज तुम्ही तुमच्या नोकरीत वरिष्ठांना संतुष्ट करू शकाल. आज तुम्हाला नोकरीत कोणताही अधिकार सोपवला जाऊ शकतो. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. काही शुभवार्ताही मिळतील. वैवाहिक जीवनात अनावश्यक वाद टाळा, अन्यथा मानसिक तणाव होऊ शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आज आपल्या कृतींबाबत सावध राहा. 

आजचा दिवस तुमच्यासाठी काम आणि कौटुंबिक जीवनात उत्साहाने भरलेला असणार आहे. वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि परस्पर संबंधात जवळीक वाढेल. आज एकत्र कुठेतरी जाण्याचा बेत बनू शकतो. नवीन वाहनाचा आनंदही मिळू शकतो. बऱ्याच काळापासून सुरु असलेले कायदेशीर काम संपेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडल्यास आर्थिक लाभ होईल.

रागावर नियंत्रण ठेवा 

कर्क राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज घरात पाहुण्यांचं आगमन होईल पण यामुळे नंतर कुटुंबात काही जुन्या प्रकरणावरुन जोरदार वाद होऊ शकतात. अशा वेळी तुमच्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. वैवाहिक संबंधांमध्ये काही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घरातील गोष्टी बाहेर उघडकीस येऊ नयेत याकडे लक्ष ठेवा.

आजचे कर्क राशीचे आरोग्य

आरोग्य चांगले राहील पण, तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. थोडा वेळ विश्रांती घ्या.

आज कर्क राशीवर उपाय

आज विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा आणि गरजू लोकांना केळी वाटप करा. 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 4 May 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Embed widget