एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 31st March 2023 : कर्क राशीला मित्रांच्या मदतीने नोकरीची संधी मिळणार; 'असा' आहे आजचा दिवस

Cancer Horoscope Today 31st March 2023 : मार्चचा शेवटचा दिवस कर्क राशीतील व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरी व्यावसायिकांसाठी खूप व्यस्त असेल.

Cancer Horoscope Today 31st March 2023 कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. मित्राच्या मदतीने तुम्हाला नोकरीच्या (Job) संधी मिळू शकतात. कुटुंबात (Family) सुख-शांती नांदेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद आणि शांतीचा असेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, त्यांच्यासोबत मजा करा. जे घरापासून दूर काम करत आहेत ते त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला येतील. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्या लोकांना सन्मान मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका, जे तुमच्या भविष्यात खूप उपयुक्त ठरेल.

मार्चचा शेवटचा दिवस कर्क राशीतील व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरी व्यावसायिकांसाठी खूप व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी व्यवसायात काही समस्या निर्माण होतील, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. विक्री आणि विपणनाशी संबंधित लोक महिन्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घेतील. या राशीच्या नोकरदार लोकांना आज ऑफिसच्या कामात निष्काळजीपणा येऊ शकतो. अधिकाऱ्यांना बढतीची संधी मिळेल. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. 

कर्क राशीचे आजचे कौटुंबिक जीवन :

कर्क राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास दिवस मध्यम फलदायी राहील. पती-पत्नीच्या नात्यातच संघर्ष निर्माण होऊ शकतो, घरातील शांततेसाठी रागावर नियंत्रण ठेवा आणि संयम पाळा. आज घरातील सदस्यांशी कोणत्याही शुभ कार्यावर चर्चा होऊ शकते. संध्याकाळचा वेळ जवळच्या धार्मिक स्थळी घालवा. यामुळे तुमचे मनदेखील प्रसन्न होईल. 

आजचे कर्क राशीचे आरोग्य 

कर्क राशीच्या लोकांच्या पायात दुखणे किंवा सूज येण्याची समस्या असू शकते. काही काळासाठी थोडी विश्रांती घ्या. जड सामान उचलू नका.

कर्क राशीसाठी आजचे उपाय 

पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी भगवान हनुमानाला खीर अर्पण करा आणि लक्ष्मी नारायणाचा पाठ करा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 30th March 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026: मेष, कुंभ, मीन...138 दिवस सावधान! पुढच्या 7 दिवसांत शनिची उलट चाल, साडेसातीसह अडचणींचा डबल वार, काय काळजी घ्याल?
मेष, कुंभ, मीन...138 दिवस सावधान! पुढच्या 7 दिवसांत शनिची उलट चाल, साडेसातीसह अडचणींचा डबल वार, काय काळजी घ्याल?
Horoscope Today 20 July 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींचा भाग्योदय! आजपासून जुलैचा नवा आठवडा सुरू, पैसा, नोकरी, प्रेमात बदल, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींचा भाग्योदय! आजपासून जुलैचा नवा आठवडा सुरू, पैसा, नोकरी, प्रेमात बदल, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Embed widget