एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 24th March 2023 : कामात उत्साही वाटेल, शुभवार्ताही मिळेल; फक्त 'हे' काम करू नका; कर्क राशीचं भविष्य

Cancer Horoscope Today 24th March 2023 : आज तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामात उत्साही वाटेल. आज तुम्ही तुमच्या नोकरीत वरिष्ठांना संतुष्ट करू शकाल.

Cancer Horoscope Today 24th March 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. आज तुम्ही कौटुंबिक कामात व्यस्त असाल. घराची सजावट आणि दुरुस्तीवर जास्त पैसा खर्च होऊ शकतो. नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पण, यामुळे नंतर कुटुंबात काही जुन्या प्रकरणावरुन जोरदार वाद होऊ शकतात. खाण्यापिण्याकडे लक्ष देण्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या. दैनंदिन दिनचर्येतील बदलामुळे तुमच्या तब्येतीत चढ-उतार सुरू राहतील. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत थोडा वेळ घालवा. तुम्हाला आनंदी वाटेल.

शुभवार्ता मिळेल  

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. आज तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामात उत्साही वाटेल. आज तुम्ही तुमच्या नोकरीत वरिष्ठांना संतुष्ट करू शकाल. आज तुम्हाला नोकरीत कोणताही अधिकार सोपवला जाऊ शकतो. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. काही शुभवार्ताही मिळतील. वैवाहिक जीवनात अनावश्यक वाद टाळा, अन्यथा मानसिक तणाव होऊ शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आज आपल्या कृतींबाबत सावध राहा. 

रागावर नियंत्रण ठेवा 

कर्क राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज घरात पाहुण्यांचं आगमन होईल पण यामुळे नंतर कुटुंबात काही जुन्या प्रकरणावरुन जोरदार वाद होऊ शकतात. अशा वेळी तुमच्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. वैवाहिक संबंधांमध्ये काही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घरातील गोष्टी बाहेर उघडकीस येऊ नयेत याकडे लक्ष ठेवा.

आजचे कर्क राशीचे आरोग्य

आज तुमच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचे काम काळजीपूर्वक करा आणि घाई करू नका. घरात वादामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

आज कर्क राशीवर उपाय

आज विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा आणि गरजू लोकांना केळी वाटप करा. 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 24th March 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget