एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 21 April 2023 : विचारपूर्वक गुंतवणूक करा, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; कर्क राशीचं आजचं भविष्य

Cancer Horoscope Today 21 April 2023 : कर्क राशीच्या लोकांना पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याची मदत करावी लागू शकते.

Cancer Horoscope Today 21 April 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी खूप मन लावून अभ्यास करताना दिसतील, परंतु तुमचे काही मित्र तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक कोणत्याही निर्णयाबाबत संभ्रमात राहाल. कुठेतरी गुंतवणूक करायची असेल तर विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरदार लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढीची चांगली बातमी मिळेल. कुटुंबातील काही जबाबदाऱ्या वरिष्ठांकडून तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडा.

मेहनतीचं फळ मिळणार

कर्क राशीच्या लोकांना पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याची मदत करावी लागू शकते. कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस खास आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते.

आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. नशीब साथ देईल. आज कुठूनतरी चांगली नोकरीची ऑफर येऊ शकते. परदेशात राहणारा मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला खूप मदत करू शकतो. व्यावसायिक गुंतवणूक वाढवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला नंतर याचे चांगले फायदे मिळतील. भागीदारीचा प्रस्तावही समोर येऊ शकतो. ज्यात तुम्हाला फायदा होईल.

कर्क आज कौटुंबिक जीवन

कर्क राशीचे आज कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. आज काही पूजाविधी आणि नामजप-उपवास किंवा कोणतीही आध्यात्मिक चर्चा इ. कारणामुळे घरात पाहुण्यांची ये-जा सुरु असेल. 

आज कर्क राशीचे आरोग्य

कर्क राशीचे आजचे आरोग्य पाहता, जास्त वेळ लॅपटॉप किंवा टीव्ही पाहिल्याने तुमच्या डोळ्यांत जळजळ होऊ शकते. चष्म्याच्या नंबरवरही परिणाम झाल्याचे दिसून येते. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

आज कर्क राशीवर उपाय

शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि मुलींना मिठाई खाऊ घाला. आशीर्वाद घ्या.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 21 April 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांना सतर्कतेचा इशारा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget