एक्स्प्लोर

Budh Gochar 2024 : अवघ्या काही तासांतच होणार बुध ग्रहाचं संक्रमण!'या' 5 राशींना मिळणार कष्टाचं फळ

Budh Gochar 2024 : पंचागानुसार आज रात्री 08 वाजून 30 मिनिटांनी बुध ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

Budh Gochar 2024 : बुद्धी, विवेक, मधुर वाणी आणि सुख-समृद्धीचा दाता असा बुध ग्रह (Mercury) आज राशी परिवर्तन करणार आहे. याचा शुभ-अशुभ परिणाम मेष पासून ते मीनपर्यंत अशा सर्व 12 राशींवर होणार आहे. पंचागानुसार आज रात्री 08 वाजून 30 मिनिटांनी बुध ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. तसेच, करिअरमधील अडचणीही दूर होतील. चला तर जाणून घेऊयात बुधाच्या संक्रमणाचा कोणत्या राशींवर (Zodiac Signs) सकारात्मक परिणाम होणार आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

बुधाचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फार शुभदायक असणार आहे. या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये चांगले बदल दिसून येतील. तुमची चांगली प्रगती होईल. वैवाहिक जीवनातही आनंद असेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. घरात धार्मिक कार्याचं आयोजन केलं जाईल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

बुध ग्रहाचं संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आर्थिक बाबतीत तुमची परिस्थिती चांगली असेल. कौटुंबिक जीवनातही उत्साह असेल. तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ होईल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना या काळात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तुमच्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल.आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तुमची मेहनत कामी येईल. फक्त वाणीत मधुरता ठेवा. तसेच, विनाकारण कोणाचा त्रागा करू नका. तसेच, आर्थिक समस्यांपासून तुमची सुटका होईल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

बुधाच्या संक्रमणाने सिंह राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. धन-संपत्तीच्या आगमनाने तुमच्या वाट्यातील अनेक अडथळे दूर होतील.भावा-बहीणीतील संबंध दूर होतील. मानसिक तणावापासून सुटका होईल. 
धन-संपत्तीत चांगली वाढ होईल. 

तूळ रास (Libra Horoscope)

बुध संक्रमणाचा तूळ राशीच्या लोकांवर फार शुभ परिणाम होणार आहे. तुमच्यामध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वास भरभरून दिसेल. तसेच, तुमच्या तब्येतीत चांगली सुधारणा दिसून येईल. आर्थिक संकटांपासून तुमची सुटका होईल. त्याचप्रमाणे, मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे पूर्ण होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : शेकडो वर्षांनंतर जुळून येणार अद्भूत योगायोग! शनी संक्रमणाच्या दिवशीच होणार सूर्यग्रहण; 2027 पर्यंत 'या' 3 राशींचे 'अच्छे दिन'

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: यंदाची देवशयनी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! शुभ योगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार...
यंदाची देवशयनी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! शुभ योगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार...
Shani Vakri 2026: मेष, कुंभ, मीन...138 दिवस सावधान! पुढच्या 7 दिवसांत शनिची उलट चाल, साडेसातीसह अडचणींचा डबल वार, काय काळजी घ्याल?
मेष, कुंभ, मीन...138 दिवस सावधान! पुढच्या 7 दिवसांत शनिची उलट चाल, साडेसातीसह अडचणींचा डबल वार, काय काळजी घ्याल?
Horoscope Today 20 July 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींचा भाग्योदय! आजपासून जुलैचा नवा आठवडा सुरू, पैसा, नोकरी, प्रेमात बदल, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींचा भाग्योदय! आजपासून जुलैचा नवा आठवडा सुरू, पैसा, नोकरी, प्रेमात बदल, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Embed widget