एक्स्प्लोर

Shani Dev : शेकडो वर्षांनंतर जुळून येणार अद्भूत योगायोग! शनी संक्रमणाच्या दिवशीच होणार सूर्यग्रहण; 2027 पर्यंत 'या' 3 राशींचे 'अच्छे दिन'

Shani Dev : पुढच्या वर्षी शनी आणि सूर्य यांच्या एकत्र हालचालीचा तसेच, शनी संक्रमणाच्या दिवशीच सूर्यग्रहणाचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे याचा कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीचं (Shani Dev) संक्रमण आणि सूर्यग्रहण या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या मानण्यात आल्या आहेत. सध्या शनी (Lord Shani) आपली स्वराशी म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे चालू वर्ष 2024 मध्ये शनीचं कोणतंही संक्रमण होणार नाही. तर, पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये शनी देवगुरु बृहस्पतीच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. 

यासाठीच 2025 हे वर्ष फार महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी शनी आणि सूर्य यांच्या एकत्र हालचालीचा तसेच, शनी संक्रमणाच्या दिवशीच सूर्यग्रहणाचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे याचा कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

2025 मध्ये सूर्यग्रहण आणि शनीच्या संक्रमणाची तिथी 

29 मार्च 2025 रोजी रात्री 11 वाजून 01 मिनिटांनी शनीचं राशी परिवर्तन होणार आहे. शनी कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी मीन राशीत अडीच वर्ष असणार आहे. या दिवशी सूर्यग्रहण देखील लागणार आहे. मात्र, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. 

2027 मध्ये होणार शनीचं संक्रमण 

2025 मध्ये मीन राशीत प्रवेश केल्यानंतर 03 जून 2027 रोजी गुरुवारच्या दिवशी शनी सकाळी 06 वाजून 23 मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. 

शनीच्या संक्रमणाने 'या' राशींना मिळणार लाभ 

1. सिंह रास (Leo Horoscope)

सूर्यग्रहणाच्या दिवशी शनीचं होणारं संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी फार अनुकूल असणार आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक संकटांपासून मुक्ती मिळेल. तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ होईल.  
शनीच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात प्रगती होईल. 

2. तूळ रास (Libra Horoscope)

शनीच्या संक्रमणाने तूळ राशीच्या लोकांना चांगलाच फायदा होणार आहे. शनीच्या कृपेने तुमच्या जीवनात खूप आनंद असेल. सगळ्या आर्थिक संकटांपासून तुमची सुटका होईल. मात्र, मार्च 2025 नंतर तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसून येईल. फक्त आरोग्याची काळजी घ्या. 

3. मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी शनीचं राशी परिवर्तन फार सुखकारक असणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले काम तुम्ही पूर्ण करू शकाल. पैशांची चांगली गुंतवणूक कराल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : आज गुरु-मंगळ योगासह अनेक शुभ योगांची निर्मिती; 'या' 5 राशींवर राहणार देवी लक्ष्मीची कृपा, सुख-समृद्धीसह मिळेल ऐश्वर्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 July 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
Kalki Puran: सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
Shadashtak Yog 2026 : शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा
शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget