एक्स्प्लोर

Astrology: 'या' राशीच्या 'सासू' असतात 'कडक लक्ष्मी', 'या' गोष्टींकडं दुर्लक्ष करणं सूनांना पडेल महागात

Astrology, Zodiac Sign: स्त्री ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. ती जर सुज्ञ, समंजस असेल तर घरामध्ये शांतता नांदते. सासू - सुनेचं नातं हे फार संवेदशील असतं.

Astrology, Zodiac Sign: स्त्री ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. ती जर सुज्ञ, समंजस असेल तर घरामध्ये शांतता नांदते. सासू - सुनेचं नातं हे फार संवेदशील असतं. पण सतत जर दोघींमध्ये भांडण होत असेल तर दोघींचे मानसिक स्वास्थ्य बिघडतं. ज्याचा परिणाम घरातील इतर सदस्यांवरही होतो. त्यामुळं या नात्याबाबत गंभीर आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. राशीनुसार तुम्ही तुमच्या सासूचा स्वभाव जाणून घेऊ शकता. कोणत्या राशींच्या सासू रागीट स्वभावाच्या असतात. तसेच त्यांच्यासोबतचा वाद टाळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, हे जाणून घेऊयात. 

मेष- (Aries)
मेष राशीची सासू स्वभावानं अतिशय कडक आणि शिस्तप्रिय असतात. त्यांना आळस आवडत नाही. प्रत्येक गोष्टी वेळतचं व्हाव्यात अशी त्यांची इच्छा असते. घरातील तिच्या प्रतिमेबद्दल ती खूप जागरूक आहे. अशा परिस्थतीत त्यांच्याशी जुळवून घेणं, थोडं अवघड जात. पण काही काळानंतर परिस्थिती हळहळू सुधारते. मेष राशींच्या सासू आपल्या सूनेला खूप जीव लावतात. परंतु, काही कारणांमुळं त्यांच्या वाद निर्माण होतो. या राशींतील सासूचं नाव ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो पासून सुरू होते. 

कन्या- (Virgo)
कन्या राशी असलेल्या सासू मोकळ्या मनाच्या असतात. त्या नवीन कल्पना आणि विचारांना प्रोत्साहन देतात. त्या आपल्या सूनांशी नको त्या गोष्टींवरून वाद घालत नाहीत.  प्रत्येक निर्णय परिस्थिती समजूनच घेतात. कामात सूनांना हातभार लावायला मागे पुढे पाहत नाही. सुनेचे कौतुक करण्यातही ती मागे राहत नाही. त्यांचं नाव  धो, पा, पि, पू, ष, न, ठ, पे आणि पो ने सुरू होते. 

धनु- (Sagittarius)
धनु राशींच्या सासू खूप गंभीर असतात. त्या अधिक धार्मिक आहेत. ती आपल्या प्रतिमेबद्दल खूप सावध असतात. तसेच शिस्तप्रियही प्रिय आहेत. त्यामुळं समन्वय साधताना काही आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यांना चांगलं जेवण आणि प्रवास करायला आवडतो. ज्यांचं नाव ये, यो, भा, भी, भू, धा, फा, धा, भे या अक्षरांनी सुरू होते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 October 2026: आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : 24 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; शनिदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
24 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; शनिदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा आव्हानांचा, जास्त ताण घेऊ नका, बचत करा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा..
सिंह, कन्या राशींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा आव्हानांचा, जास्त ताण घेऊ नका, बचत करा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा..
Vastu Tips : उत्तर की पूर्व घरातील आरसा नेमका कोणत्या दिशेला असावा? जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...
उत्तर की पूर्व घरातील आरसा नेमका कोणत्या दिशेला असावा? जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Embed widget