एक्स्प्लोर

Astrology : आज जुळून आलाय धृती योग! 'या' 5 राशींना करिअरच्या नवीन संधी मिळणार; सर्व क्षेत्रातून होईल कौतुक

Astrology : आज धृती योगदेखील जुळून आला आहे. यामध्ये व्यक्तींना अनेक सुख-सुविधा मिळतात. त्यामुळेच याचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात. 

Astrology : आजचा दिवस रविवार, आज चंद्र मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. आजच्या दिवशी आद्रा नक्षत्र जुळून येतोय. यामध्ये जन्मलेले लोक त्यांची मनस्थिती वाचून इतरांवर प्रभाव पाडण्यास सक्षम असतात. तसेच, धृती योगदेखील जुळून आला आहे. यामध्ये व्यक्तींना अनेक सुख-सुविधा मिळतात. त्यामुळेच याचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरमध्ये प्रगती करण्याचा आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आयुष्यात नवीन आव्हानं येतील त्यांना सामोरं जाण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. युवकांनी लक्ष्य गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले असतील. तुमच्या जीवनशैलीत योग आणि ध्यानाचा समावेश करा. 

मिथुन रास

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. पण कोणताही निर्णय घेताना नीट विचार करूनच घ्या. जे व्यावसायिक आहेत त्यांचं काम आज चांगलं होईल. तुम्हाला तुमच्या कामाचे चांगले पैसेही मिळतील. 

कर्क रास

कर्क राशीसाठी महत्त्वाचा सल्ला आहे ते म्हणजे व्यावसायिकांनी आज कोणतेही अवैध काम करू नये. अन्यथा तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. विद्यार्थ्यांनी अभ्यासात घेतलेली मेहनत चांगले भविष्य घडवेल. आज तुम्हाला निद्रानाशाची समस्या असू शकते, त्यामुळे पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. 

सिंह रास 

आज सिंह राशीच्या लोकांना खूप काम करण्याची इच्छा होईल. व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज अचानक धनलाभ होईल. विद्यार्थ्यांना आज ते जे काम करतील त्यात त्यांना यश मिळेल. मित्राच्या साहाय्याने तुम्हाला धनलाभ होईल. 

वृश्चिक रास

काही कारणांमुळे या राशीचे लोक कामाच्या ठिकाणी उदासीन राहू शकतात, परंतु हिंमत हारू नका. तुमचं ध्येय निश्चित ठेवा. व्यापारी वर्गाला आज जास्त कामाचा ताण असेल त्यामुळे संयमाने काम करा. अजिबात ताण घेऊ नका. तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 12 May 2024 : आजचा रविवारचा दिवस खास! कर्क, सिंहसह 'या' राशींना मिळणार अचानक धनलाभाच्या संधी, वेळोवेळी मिळतील शुभ संकेत; वाचा सर्व 12 राशींचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget