एक्स्प्लोर

Astro Tips : एकवेळ पैसे दान करा, पण चुकूनही 'या' गोष्टी दान करु नका, आयुष्यभर भोगावे लागतील परिणाम

Astro Tips : शास्त्रात दानाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. याची जर योग्य वेळी योग्य काळजी घेतली गेली नाही तर व्यक्तीला आयुष्यभर हे पाप भोगावे लागतात.

Astro Tips : हिंदू धर्म मान्यतेनुसार, दान करणं हे नेहमीच पुण्याचं कार्य मानलं जातं. दान केल्याने व्यक्तीचं मन आणि चारित्र्याबद्दल अनेक गोष्टी कळतात. पण, शास्त्रात दानाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. याची जर योग्य वेळी योग्य काळजी घेतली गेली नाही तर व्यक्तीला आयुष्यभर हे पाप भोगावे लागतात. यासाठीच दान करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. 

टोकदार वस्तू दान करु नये 

दान करताना एका गोष्टीची काळजी घ्यावी ती म्हणजे कधीही टोकदान वस्तूंचं दान करु नये. जसे की, चाकू, सुई आणि कैची यांसारख्या टोकदार वस्तूंचं दान करु नका. असे केल्याने दान करणाऱ्याच्या आणि दान घेणाऱ्यात फार गैरसमज निर्माण होतात. इतकंच नाही तर, यामुळे घरात वाद देखील सुरु होतात. 

भांडी कधीही दान करु नका 

तु्म्हाला जर दान करायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा की कोणालाही दान करताना भांडी दान करु नका. यामध्ये स्टीलची भांडी दान करु नका. यामुळे घरातील सुख-शांती हळूहळू नाहीशी होते. तसेच, स्टीलची भांडी दान केल्याने व्यवसायात नुकसानीचा सामना करावा लागतो. 

शिळं अन्न दान करु नका

एक गोष्ट लक्षात ठेवा की, कधीही कोणाला दान करताना शिळं अन्न चुकूनही दान करु नका. यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो. यामुळे नेहमीच स्वच्छ आणि ताजं अन्न दान करावे. 

झाडू दान करु नका 

हिंदू धर्म मान्यतेनुसार, झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते. यासाठीच कोणालाही दान करताना झाडू दान करु नका. यामुळे घरात आर्थिक चणचण भासते. इतकंच नाही तर झाडू दान केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. 

दान करताना या गोष्टींची काळजी घ्या 

जर तुम्हालाही गरजू व्यक्तींना दान करायचं असेल तर, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसे की, दान करताना तुमचं मन पवित्र असलं पाहिजे. दान नेहमी गरजूंनाच करावं. दान करताना दिलेल्या वस्तूंचा कधीही अनादर करु नये. तसेच, दान करताना दिलेल्या वस्तूंची कधीच कोणाशीही तक्रार करु नये. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )

हे ही वाचा :

Deep Amavasya 2024 : यंदा आषाढातील 'दीप अमावस्या' नेमकी कधी? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत आणि महत्त्व

महत्त्वाच्या बातम्या

Lakshmi Pujan Wishes in Marathi 2026 : लक्ष्मीपूजनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' भरभरुन शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश, वाढवा सणाचा आनंद
लक्ष्मीपूजनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' भरभरुन शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश, वाढवा सणाचा आनंद
Chanakya Niti : 'हे' 7 प्राणी गाढ झोपेत असतील तर चुकूनही उठवू नका; अन्यथा जीवावर बेतू शकतं, चाणक्य सांगतात...
'हे' 7 प्राणी गाढ झोपेत असतील तर चुकूनही उठवू नका; अन्यथा जीवावर बेतू शकतं, चाणक्य सांगतात...
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशींना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Lakshmi Pujan 2026: लक्ष्मीपूजन करताना 'या' चुका टाळा! देवी लक्ष्मीची पूजा 'या' मुहूर्तात करा! धार्मिक महत्त्व, परंपरा...
लक्ष्मीपूजन करताना 'या' चुका टाळा! देवी लक्ष्मीची पूजा 'या' मुहूर्तात करा! धार्मिक महत्त्व, परंपरा...

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Embed widget