एक्स्प्लोर

Astro Tips : रविवार की शनिवार? केसांना तेल लावण्याचा शुभ दिवस नक्की कोणता? शास्त्र सांगते...

Astro Tips : ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे केस कापण्याचे काही नियम आहेत त्याचप्रकारे केसांना तेल लावण्याच्या शुभ दिवसांबद्दल सांगण्यात आलं आहे.

Astro Tips : खरंतर, केसांना (Hair) तेल लावणं ही फार सामान्य बाब आहे. केसांना तेल (Oil) लावल्याने आपलं आरोग्य स्वस्थ राहते तसेच केस घनदाटही दिसतात. अंघोळीनंतर पुरुष तर केसांना तेल लावतातच. पण, महिला मात्र आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावतात. केसांव्यतिरिक्त तेल लावल्याने शरीराला सुद्धा फायदा होतो. तसेच, जर तुमची त्वचा कोरडी असेल तर त्यावरही तेल उत्तम काम करतं. मात्र, ज्योतिष शास्त्रात (Astro Tips) केसांना तेल लावण्याच्या संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. 

मात्र, ज्योतिष शास्त्रात केसांना तेल लावण्याच्या संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. ज्याप्रमाणे केस कापण्याचे काही नियम आहेत त्याचप्रकारे केसांना तेल लावण्याच्या शुभ दिवसांबद्दल सांगण्यात आलं आहे. या नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला पैशांची कधीच कमतरता भासणार नाही आणि तुमच्यामागे येणारे संकटही कमी होतील. 

'या' दिवशी केसांना तेल लावू नये...

मंगळवार - जर तुम्ही मंगळवारी केसांना तेल लावण्याचा विचार करत असाल तर संकटं तुमचा कधीच पाठलाग सोडणार नाहीत. तसेच, तुमच्यामागे एका मागोमाग एक संकटं येतच राहतील. 

शुक्रवार -  शुक्रवारच्या दिवशी केसांना तेल लावल्याने तुमच्या प्रत्येक कामात नुकसान होईल. इतकंच नव्हे तर कधी कधी तुमचं सर्व नियोजित केलेलं प्लॅन विस्कटण्याची देखील शक्यता असेल. 

गुरुवार -  जे लोक गुरुवारी केसांना तेल लावतात त्यांच्या सुख-समृद्धीत वाढ होत नाही. तसेच, अशा लोकांची आर्थिक स्थितीही बिघडते. 

रविवार - अनेकदा लोक सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी केसांना तेल लावणं पसंत करतात. मात्र, धार्मिक मान्यतेनुसार, असं करु नये. रविवारी केसांना तेल लावल्याने तुमचं आर्थिक नुकसान तर होतंच पण त्याचबरोबर घरात रोगराई पसरते. 

पण, तुम्हाला प्रश्न पडला असेल की, केसांना तेल लावण्याचा नक्की शुभ दिवस कोणता? तर, हिंदू मान्यतेनुसार, प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. पण, त्यातच बोलायचं झालं तर, सोमवारचा दिवस हा केसांना तेल लावण्यासाठी शुभ मानण्यात आला आहे. या दिवशी केसांना तेल लावल्याने केसांची सुंदरता वाढते. तर, बुधवारी तेल लावल्याने सौभाग्यात चांगली वाढ होते. तर, शनिवारच्या दिवशी जी व्यक्ती तेल लावते त्यांच्या घरात सुख-समृद्धी नांदते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Puran: शिव आणि शंकर हे वेगवेगळे आहेत? नेमकं सत्य काय? शिवपुराण, लिंगपुराण, पौराणिक माहिती जाणून थक्क व्हाल..
शिव आणि शंकर हे वेगवेगळे आहेत? नेमकं सत्य काय? शिवपुराण, लिंगपुराण, पौराणिक माहिती जाणून थक्क व्हाल..
Numerology: आधी कष्ट, संयमाची परीक्षा, अन् वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांचा आयुष्याचा गेम पालटतो! शनिचा भक्कम पाठिंबा, अंकशास्त्रात म्हटलंय..
आधी कष्ट, संयमाची परीक्षा, अन् वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांचा आयुष्याचा गेम पालटतो! शनिचा भक्कम पाठिंबा, अंकशास्त्रात म्हटलंय..
Shani Sade Sati: दु:खाचे दिवस संपण्याची हीच वेळ, एक 'अशी' रास, जिच्यावर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा! जून 2027 पर्यंत 'या' गोष्टी सांभाळा...
दु:खाचे दिवस संपण्याची हीच वेळ, एक 'अशी' रास, जिच्यावर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा! जून 2027 पर्यंत 'या' गोष्टी सांभाळा...
Garud Puran: फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय? अंघोळ न करता स्वयंपाक? गरूडपुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल, वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक...
फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय? अंघोळ न करता स्वयंपाक? गरूडपुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल, वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक...

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Embed widget