एक्स्प्लोर

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला करा 'हे' 5 उपाय; जीवनातील सारे दु:ख झटक्यात होतील दूर, विठुरायाचा लाभेल प्रत्येक टप्प्यावर आशीर्वाद

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात. भगवान विष्णूला ही तिथी समर्पित आहे. या दिवशी एकादशी तिथीनंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हाच चातुर्मासाला सुरुवात होते.

Ashadhi Ekadashi 2024 : आज आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) दिवस. हिंदू पंचांगानुसार,आषाढी एकादशीची तिथी ही फार पवित्र मानली जाते.आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात.हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे.या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. 

आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात. भगवान विष्णूला, विठ्ठलाला ही तिथी समर्पित आहे. या दिवशी एकादशी तिथीनंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हाच चातुर्मासाला सुरुवात होते. याचाच अर्थ, देव पुढचे चार महिने निद्रा घेतात. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.  

आषाढी एकादशीनिमित्त काही उपाय केल्याने आयुष्य अधिक सोपं जगता येतं. 

सुख-समृद्धीसाठी करा 'हे' उपाय 

जर तुमच्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदावी असं तुम्हाला वाटत असेल तर आजच्या दिवशी विठ्ठलाच्या मूर्तीचा जलाभिषेक करा. यामुळे विठ्ठलाबरोबरच देवी लक्ष्मीची देखील कृपा राहील. तसेच, तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल. 

वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी करा 'हे' उपाय 

आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. तसेच, तुळशीच्या रोपाची पूजा करा. यावेळी तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करा. यामुळे तुमचं वैवाहिक जीवन सुखी राहील.

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय

एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी एक रुपयाचं नाणं विठ्ठलाच्या फोटोजवळ ठेवा. पूजा केल्यानंतर नाण्याला लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे भगवान विष्णूसह तुमच्यावर देवी लक्ष्मीची देखील विशेष कृपा असणार आहे. तसेच, घरात धन-धान्याची देखील कमी भासणार नाही. 

जीवनातील समस्या दूर करण्यासाठी 'हे' उपाय करा 

आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला केसरच्या दुधाने अभिषेक करा. असं केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर जीवनातील सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. 

इच्छेनुसार विवाह होण्यासाठी 'हे' उपाय करा 

जर तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येत असतील तर आषाढी एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर विठ्ठलाला नमन करा. विठ्ठल नामाचा गजर करा. तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Dev : ना सहा महिने, ना अडीच वर्ष शनीच्या महादशेचा प्रभाव असतो तब्बल 19 वर्ष; 'हे' उपाय ठेवतील सर्व त्रासांपासून दूर

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, दीपपूजनासाठी 'ही' वेळ चुकवू नका! कशी कराल पूजा? किती दिवे लावावेत? नैवेद्य काय असावा? धार्मिक महत्त्व, परंपरा...
आज दीप अमावस्या, दीपपूजनासाठी 'ही' वेळ चुकवू नका! कशी कराल पूजा? किती दिवे लावावेत? नैवेद्य काय असावा? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Surya Grahan 2026: आज सूर्यग्रहण - अमावस्येचा योगायोग.. कोणासाठी शुभ? कोणासाठी टेन्शन? मेष ते मीन, 12 राशींवर वेगवेगळा परिणाम, पैसा, नोकरी, प्रेम.. 
आज सूर्यग्रहण - अमावस्येचा योगायोग.. कोणासाठी शुभ? कोणासाठी टेन्शन? मेष ते मीन, 12 राशींवर वेगवेगळा परिणाम, पैसा, नोकरी, प्रेम.. 
Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget