एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 8 April 2023 : मेष राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल; वाचा आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 8 April 2023 : आज तुम्हाला घरच्या कामात मुलांचं सहकार्य मिळेल. मुले घरातील कामे हाताळण्यास मदत करतील.

Aries Horoscope Today 8 April 2023 मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमची शैक्षणिक (Education) कामे सुधारतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. नोकरदार (Employees) लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागेल, परंतु तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसाय (Business) करणारे लोक त्यांच्या व्यवसायात चढ-उतार पाहतील, परंतु तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल आणि तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. छोटे व्यावसायिकही आपला व्यवसाय वाढवण्यात यशस्वी होतील. नोकरदार लोक नोकरीबरोबरच (Job) काही साईड वर्क करण्याचा निर्णय घेतील, जेणेकरून उत्पन्न वाढेल.आज कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडा. 

मुलांचं सहकार्य मिळेल

आज तुम्हाला घरच्या कामात मुलांचं सहकार्य मिळेल. मुले घरातील कामे हाताळण्यास मदत करतील. कोणतेही रखडलेले पैसे मिळू शकतात. जर तुम्ही आधी काही गुंतवणूक केली असेल तर त्याचाही पूर्ण फायदा होईल. विद्यार्थी (Students) मोठ्या मनाने परीक्षेची तयारी करताना दिसतील. स्पर्धेसाठी विद्यार्थीही मेहनत घेतील. शिक्षकांचीही (Teachers) मदत घेतली जाईल. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील.

वाणीवर नियंत्रण ठेवा

मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आज तुम्ही कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवण्याचा विचार करा, ज्यामुळे तुमचे कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा टप्पा सुरु आहे, त्यामुळे तुमच्या परीक्षेकडे अधिक लक्ष देणं योग्य ठरेल. काही कारणास्तव आज तुम्हाला स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतीही किरकोळ समस्या तुम्हाला तणावात आणू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा.

आज मेष राशीचे आरोग्य 

आज सर्दी किंवा इतर कारणामुळे छातीत दुखू शकते. हृदयरोग्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे औषध आणि आहाराच्या बाबतीत गाफील राहू नका.

मेष राशीसाठी आज उपाय 

हनुमान चालिसाचे पठण करा. संध्याकाळी ईशान्येला गायीच्या तुपाचा दिवा लावावा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 8 April 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! कसा राहील तुमचा शनिवार? वाचा आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026 : 27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?
27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?
Horoscope Today 8 July 2026 : आज 8 जुलैचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? 6 राशींना आर्थिक नुकसानीचा इशारा; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका? आजचे राशीभविष्य
आज 8 जुलैचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? 6 राशींना आर्थिक नुकसानीचा इशारा; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका? आजचे राशीभविष्य
Panchank Yog 2026 : पंचांक योगामुळे उध्वस्त होतील या 4 राशी; 22 जुलैला 'या' गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा...
पंचांक योगामुळे उध्वस्त होतील या 4 राशी; 22 जुलैला 'या' गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा...
Shravan 2026: श्रावण महिना अद्भूत, 3 राशींच्या प्रगतीचा वेग दुप्पट! ग्रहांचे पॉवरफुल योग, पैसा, नोकरी, प्रेमात प्रचंड लाभ, भोलेनाथांची कृपा...
श्रावण महिना अद्भूत, 3 राशींच्या प्रगतीचा वेग दुप्पट! ग्रहांचे पॉवरफुल योग, पैसा, नोकरी, प्रेमात प्रचंड लाभ, भोलेनाथांची कृपा...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Embed widget