एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 7 November 2023: मेष राशीच्या लोकांनी आज वाद टाळा; अन्यथा होईल मानसिक त्रास, आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 7 November 2023: मेष राशीच्या लोकांना आज व्यवसायात देखील सतर्कता बाळगावी लागणार आहे.

Aries Horoscope Today 7 November 2023:  मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) साधारण असेल. आज तुम्ही काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, ज्यामध्ये तुमचं मन खूप आनंदी राहील आणि तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. आज तुम्ही कोणत्याही वादात पडू नका, अन्यथा तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल. मेष राशीच्या लोकांना आज व्यवसायात देखील सतर्कता बाळगावी लागणार आहे.

मेष राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल सांगायचं तर, व्यवसाय करणार्‍या लोकांना आणखी एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो आज उघडू नका, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि व्यवसायात तुमचं नुकसान देखील होऊ शकतं. आज व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा तुम्हाला काही प्रकारचं नुकसान सहन करावं लागू शकतं. 

मेष राशीच्या नोकरदार वर्गाचं आजचं जीवन

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला ऑफिसमध्ये वादापासून दूर राहावं लागणार आहे, अन्यथा मोठी भांडणं होऊ शकतात, तुमचं नुकसान होऊ शकतं आणि तुम्हाला मानसिक त्रास देखील होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या बौद्धिक कौशल्याचा वापर केला तर तुमचं काम पूर्ण होईल, तुमचे सहकारीही तुमच्या बुद्धीची आणि केलेल्या कामाची प्रशंसा करतील. आज कामावर जास्त लक्ष केंद्रित करा.

मेष राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचं मन समाधानी राहील. तुमचा जोडीदारही आज तुमच्यासोबत आनंदी राहील. परंतु आज तुम्हाला एखादी वाईट बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचं मन खूप अस्वस्थ होऊ शकतं. तुमच्या वडिलांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. आज तुम्ही काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, ज्यामध्ये तुमचं मन खूप आनंदी राहील आणि तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. 

मेष राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य आज चांगलं राहील. तुम्ही सौम्य खोकला आणि सर्दीची तक्रार करू शकता. पण तीव्र खोकला असेल तर औषधं जरूर घ्या.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. आज तुमच्यासाठी 1 हा लकी नंबर ठरणार आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Horoscope 2024: नववर्ष 2024 मध्ये उजळणार 'या' 4 राशींचं भाग्य; संपत्तीत होणार वाढ, गुरू-शनिची होणार कृपा

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati: खूप सोसलं..अखेर 'या' एका राशीची शनि साडेसातीतून सुटका! आयुष्यात घडणार 'हे' 5 सकारात्मक बदल, पैसा, नोकरी, प्रेमात सुख, ज्योतिषशास्त्र...
खूप सोसलं..अखेर 'या' एका राशीची शनि साडेसातीतून सुटका! आयुष्यात घडणार 'हे' 5 सकारात्मक बदल, पैसा, नोकरी, प्रेमात सुख, ज्योतिषशास्त्र...
Tulsi Vivah 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...तुळसी विवाहाचा काळ गेमचेंजर! 4 राशींचं नशीब फळफळलं, दुर्मिळ योगायोग, राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...तुळसी विवाहाचा काळ गेमचेंजर! 4 राशींचं नशीब फळफळलं, दुर्मिळ योगायोग, राशीभविष्य..
Tulsi Vivah 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आजपासून तुळशी विवाहाचा काळ नशीब पालटणारा! 5 राशींचा भाग्योदय सुरू? राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आजपासून तुळशी विवाहाचा काळ नशीब पालटणारा! 5 राशींचा भाग्योदय सुरू? राशीभविष्य..
Kartiki Ekadashi 2026 Wishes: कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! चातुर्मासाची सांगता..प्रियजनांना पाठवा 'हे' सुंदर शुभेच्छा संदेश, विठुराया चरणी प्रार्थना..
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! चातुर्मासाची सांगता..प्रियजनांना पाठवा 'हे' सुंदर शुभेच्छा संदेश, विठुराया चरणी प्रार्थना..

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Sinhgad Education Society Case : सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
Deepali Sayyad : चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
Kartiki Ekadashi Pandharpur 2026: रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
Eknath Shinde Speech Kartiki Ekadashi Pandharpur 2026: सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Embed widget