एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 29 May 2023 : आज मेष राशीच्या लोकांच्या गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल; वाचा तुमचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 29 May 2023 : आज मेष राशीच्या लोकांचा दिवस शांततेत आणि समाधानाने जाईल.

Aries Horoscope Today 29 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या घरात नवीन वस्तू खरेदी करू शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रांच्या (Friends) मदतीने तुम्हाला नवीन संपर्क देखील मिळतील. नोकरीत (Job) कामगिरी चांगली राहील. वरिष्ठांकडूनही शुभवार्ता ऐकायला मिळेल. कनिष्ठ आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्यही मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील (Family) सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. जोडीदाराचे आरोग्य (Health) पूर्वीपेक्षा सुधारेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होईल, जी तुमच्या जोडीदाराचे रखडलेले पैसे (Money) मिळवण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. नवीन वाहन खरेदीचेही संकेत आहेत.

नोकरीत चांगली संधी मिळेल 

आज मेष राशीच्या लोकांचा दिवस शांततेत आणि समाधानाने जाईल. व्यावसायिक जीवनात अनेक बदल होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. संततीच्या कामातून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जोडीदाराची साथ मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. संध्याकाळी काही अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत दिवस मजेत जाईल. 

आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल

आज तुमचं तुमच्या भावंडांशी खूप पटेल. तुम्ही जुळवून घ्याल. वैवाहिक आयुष्य सुखाचं राहील. घरात कोणताही कलह नसेल. घरचं वातावरण अगदी आनंदात असेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, आज तुमचा आध्यात्माकडे कल वळेल. आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल. मानसिक समाधान मिळेल. पण, शारीरिक थकवा जाणवेल.

आज मेष राशीचे आरोग्य

आज तुम्हाला छातीत दुखण्याशी संबंधित कोणतीही समस्या दिसू शकते. हृदयरोगाचा त्रास असलेल्या लोकांनी औषध आणि आहाराबाबत गाफील राहू नये.

मेष राशीसाठी आजचे उपाय 

विष्णु सहस्त्र नामाचा जप लाभदायक ठरेल. सूर्यदेवाला जल अर्पण करा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 29 May 2023 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 27 July 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 27 July 2026: आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Chatur Maas 2026 : भगवान विष्णूच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; चातुर्मासात राहील विशेष कृपा, फक्त 'हे' कार्य करा...
भगवान विष्णूच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; चातुर्मासात राहील विशेष कृपा, फक्त 'हे' कार्य करा...

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget