एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 19 June 2023 : आज तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा, दिलेली कामे वेळेत पूर्ण करा; मेष राशीसाठी आजचा सल्ला

Aries Horoscope Today 19 June 2023 : मेष राशीच्या लोकांना आज व्यवसायात भांडवलाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Aries Horoscope Today 19 June 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ मिळेल. छोट्या व्यावसायिकांनाही व्यवसायात चांगला नफा मिळेल. विद्यार्थ्यांना (Students) काही विषयांमधली त्यांची आवड लक्षात येईल. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. स्पर्धेची तयारी करणाऱ्या तरुणांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. नोकरदार (Employees) लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबात (Family) काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. वैवाहिक जीवन (Married Life) आनंदाने भरलेले असेल.

मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांना आज व्यवसायात भांडवलाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकर्मचाऱ्यांकडून तुमच्यावर दबाव निर्माण केला जाऊ शकतो. मात्र, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे. आज कामाच्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. आज व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ मिळेल. छोट्या व्यावसायिकांनाही व्यवसायात चांगला नफा मिळेल.

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन

मेष राशीच्या कुटुंबातील वैवाहिक जीवनात गोडवा दिसून येईल. जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळत राहील. तसेच, परस्पर संबंधात जवळीक वाढताना दिसेल. आज दूरच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यात दुरावा देखील निर्माण होऊ शकतो. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवा. तसेच, लवकरच कुटुंबीयांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचं नियोजन करा. यामुळे कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील.

मेष राशीसाठे आजचे तुमचे आरोग्य

बदलत्या हवामानामुळे तुम्हाला सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी थंड पदार्थांचे सेवन करू नका. 

मेष राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी संकटमोचन हनुमानाचे पठण करणे लाभदायक ठरेल.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 19 June 2023 : मेष, सिंह, मीनसह 'या' राशींना मिळणार यशाची संधी; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
Virgo August Monthly Horoscope 2026 : कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य
कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य
Sagittarius August Monthly Horoscope 2026: धनु राशीसाठी ऑगस्टमध्ये नोकरीत प्रमोशन, पगारवाढ? आर्थिक स्थिती मजबूत, कामाचा ताण वाढू शकतो, मासिक राशीभविष्य वाचा
धनु राशीसाठी ऑगस्टमध्ये नोकरीत प्रमोशन, पगारवाढ? आर्थिक स्थिती मजबूत, कामाचा ताण वाढू शकतो, मासिक राशीभविष्य वाचा
Leo August Monthly Horoscope 2026 : सिंह राशीसाठी ऑगस्टचा महिना घेऊन येणार नवीन संधी; शिक्षण, करिअर, आरोग्य कसं असेल? वाचा मासिक राशीभविष्य
सिंह राशीसाठी ऑगस्टचा महिना घेऊन येणार नवीन संधी; शिक्षण, करिअर, आरोग्य कसं असेल? वाचा मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Embed widget