एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 18th March 2023 : मेष राशीच्या लोकांना आज नशीब साथ देईल, संपत्ती वाढीचा शुभ योग; राशीभविष्य जाणून घ्या

Aries Horoscope Today 18th March 2023 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खास राहील. सुख-समृद्धी प्राप्त होईल.

Aries Horoscope Today 18th March 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यात गोडवा ठेवा. तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल पण आत्मविश्वासाने तुम्ही ती जबाबदारी पूर्ण करा. व्यवसायात वाढ होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांचीही मदत घेऊ शकता. घरात पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. घरी पूजा आणि पाठ होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

नोकरीत नवीन संधी 

मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खास राहिल. सुख-समृद्धी प्राप्त होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला जे काही मिळवायचे आहे, ते तुम्हाला आज मिळेल. अनेक अडकलेली कामे आज पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आज धनलाभाचे शुभ योगही आहेत. आज कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाचे सहकार्याचे वातावरण राहिल. व्यापारी वर्गाला आज अपेक्षित नसलेल्या ठिकाणाहून अचानक लाभ मिळेल. 

आज तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल पण आत्मविश्वासाने ही जबाबदारी पार पाडाल. आज तुमचा जोडीदाराबरोबर  एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. पण, समजुतीने लवकर हा वाद संपुष्टात येईल. व्यवसायात वाढ होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांचीही मदत घेऊ शकता.

आज मेष राशीचे आरोग्य

आज मेष राशीचे आरोग्य पाहता थकवा आणि डोकेदुखी यांसारख्या किरकोळ आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज थकव्यामुळे तुमच्या शरीरात आळसही राहिल.

मेष राशीसाठी आजचे उपाय

मेष राशीच्या लोकांनी पाण्यात लाल चंदन टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि मंत्रोच्चार करताना नमस्कार करावा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 18th March 2023 : आज धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
Lord Shiv: भगवान शंकरांच्या कपाळावरील तिसरा डोळा कसा प्रकट झाला? देवी पार्वती याचं कारण ठरल्या? यामागील रहस्य, धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
भगवान शंकरांच्या कपाळावरील तिसरा डोळा कसा प्रकट झाला? देवी पार्वती याचं कारण ठरल्या? यामागील रहस्य, धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
Embed widget