एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 09th March 2023 : मेष राशीच्या लोकांना जोडीदाराची साथ मिळेल; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 09th March 2023 : लोक तुमचे समर्पण आणि परिश्रम लक्षात घेतील आणि यामुळे तुम्हाला काही आर्थिक लाभ मिळू शकतात.

Aries Horoscope Today 09th March 2023 : मेष राशीसाठी (Aries Horoscope) आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. तुम्हाला काही अधिकार देखील नियुक्त केले जातील. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. बिझनेस करणारे लोक आपला बिझनेस पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसतील. तुमच्या प्रियकरासाठी आज तुमची जास्त काळजी दिसू शकते. हा दिवस सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो.

लोक तुमचे समर्पण आणि परिश्रम लक्षात घेतील आणि यामुळे तुम्हाला काही आर्थिक लाभ मिळू शकतात. आजच्या दिवसात तुम्ही भविष्यासाठी चांगल्या योजना आखू शकता, परंतु संध्याकाळी दूरच्या नातेवाईकाच्या आगमनामुळे तुमच्या सर्व योजना गडबडण्याची   शक्यता आहे. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. जे ब्लडप्रेशरचे रुग्ण आहेत, त्यांना त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल केले तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले होईल.

नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागणार नाही. तसेच, खर्चाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रातील उलाढाल वाढेल. मुलांसाठी वेळ काढा.

आज मेष राशीचे आरोग्य :

मेष राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. पण, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे शारीरिक थकवा जाणवेल. कामाच्या दरम्यान विश्रांतीसाठी थोडा वेळ काढा.

मेष राशीसाठी आजचे उपाय :

तांब्याच्या भांड्यावर कुबेर यंत्र किंवा श्री यंत्र असं चिन्ह करा आणि ते आपल्याजवळ ठेवा. याबरोबर गोमती चक्राचा तुकडा, गाय, कुंकू किंवा हळद यापैकी कोणत्याही वस्तू सोबत ठेवा.

मेश राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 October 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: यंदा अष्टमी-नवमीचा अद्भूत संयोग! कन्यापूजन कोणत्या दिवशी कराल? योग्य तिथी, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा अष्टमी-नवमीचा अद्भूत संयोग! कन्यापूजन कोणत्या दिवशी कराल? योग्य तिथी, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Shardiya Navratri 2026: नवरात्रीत देवीची ओटी भरण्याला मोठे महत्त्व? ओटी दुसऱ्याकडून भरून घेणे योग्य की अयोग्य? त्याचे पुण्यफळ मिळते का? धार्मिक मान्यता सांगते...
नवरात्रीत देवीची ओटी भरण्याला मोठे महत्त्व? ओटी दुसऱ्याकडून भरून घेणे योग्य की अयोग्य? त्याचे पुण्यफळ मिळते का? धार्मिक मान्यता सांगते...
Shardiya Navratri 2026: आज नवरात्रीची चौथी माळ! देवी कुष्मांडाच्या पूजेला मोठे महत्त्व; आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा मुहूर्त..
आज नवरात्रीची चौथी माळ! देवी कुष्मांडाच्या पूजेला मोठे महत्त्व; आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा मुहूर्त..

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Embed widget