एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 01 June 2023 : नोकरीत पदोन्नतीची संधी, व्यवसायातही यश; मेष राशीसाठी आजचा दिवस शुभ

Aries Horoscope Today 01 June 2023 : आज मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात वैवाहिक संबंधात गोडवा राहील.

Aries Horoscope Today 01 June 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जे लोक नोकरीच्या (Job) शोधात आहेत, त्यांना आज नातेवाईकांच्या मदतीने चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते वेळेत परत करा. आज तुम्हाला जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. कुटुंबातील (Family) सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. लग्नासाठी चांगला काळ आहे. आज तुमचं तुमच्या प्रियकराबरोबर एखाद्या किरकोळ कारणावरून वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

आज मेष राशीच्या (Aries Horoscope) कौटुंबिक जीवनात वैवाहिक संबंधात गोडवा राहील. घरातही आनंदी वातावरण राहील. आज कुटुंबातील सदस्य तुमच्यावर काही बंधने घालू शकतात. शक्यतो वादात पडणे टाळा. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. दानशूर वृत्ती राहील. समाजसेवा करताना जपून करा. मुलांची आवड निवड जपा.

नोकरीत चांगली संधी मिळेल 

आज मेष राशीच्या लोकांचा दिवस शांततेत आणि समाधानाने जाईल. व्यावसायिक जीवनात अनेक बदल होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. संततीच्या कामातून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जोडीदाराची साथ मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. संध्याकाळी काही अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत दिवस मजेत जाईल. 

आजचे मेष राशीचे आरोग्य

आज मेष राशीचे आरोग्य पाहता योग्य दिनश्चर्या आणि योग्य खाण्याच्या सवयी असणे आवश्यक आहे. अथवा, तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवेल. कोणत्याही परिस्थितीत तणाव घेऊ नका आणि दीर्घकाळ विचार करु नका.

मेष राशीसाठी आजचे उपाय

हनुमान चालिसाचे पठण करा आणि बेसनाचे पदार्थ खा. पिवळे कपडे परिधान करा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 01 June 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Guru Gochar 2026 : अवघ्या 12 तासांत गुरु ग्रहाचा मघा नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस, राजासारखं जीवन जगतील राशी
अवघ्या 12 तासांत गुरु ग्रहाचा मघा नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस, राजासारखं जीवन जगतील राशी
Vastu Tips : तुम्हीही 'या' दिशेने देवाची आरती करताय? जाणून घ्या पूजा करण्याचे योग्य नियम, वास्तूशास्त्रात म्हटलंय...
तुम्हीही 'या' दिशेने देवाची आरती करताय? जाणून घ्या पूजा करण्याचे योग्य नियम, वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Gemini Monthly Horoscope November 2026: मिथुन राशीसाठी नोव्हेंबर महिना मेहनतीचा! 13 नोव्हेंबरनंतर कष्टाचं होणार चीज; मासिक राशीभविष्य वाचा
मिथुन राशीसाठी नोव्हेंबर महिना मेहनतीचा! 13 नोव्हेंबरनंतर कष्टाचं होणार चीज; मासिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
Embed widget