एक्स्प्लोर

Aquarius Weekly Horoscope 29 April To 5 May 2024 : आजपासून सुरु झालेला आठवडा कुंभ राशीसाठी ठरणार लाभदायक; मिळणार 'ही' चांगली बातमी, साप्ताहिक राशीभविष्य

Aquarius Weekly Horoscope 29 April To 5 May 2024 : कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Aquarius Weekly Horoscope 29 April To 5 May 2024 : राशीभविष्यानुसार, एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा पहिला आठवडा कुंभ राशीसाठी अत्यंत शुभ ठरेल. तुमचं लव्ह लाईफ बहरलेलं असेल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. एकूणच कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कुंभ राशीची लव्ह लाईफ (Aquarius Love Life Horoscope)

ज्यांचा नुकताच ब्रेकअप झाला आहे ते पुन्हा प्रेमात पडतील आणि खुश राहतील. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला. कोणतेही निर्णय जोडीदारावर लादू नका. जोडीदारची काळजी घ्या. नात्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.नात्याला वेळ द्या. तुमच्या आधीच्या प्रियकराला भेटू नका, अन्यथा सुरू असलेल्या नात्यावर त्याचे परिणाम होतील. कोणतेही नाते विश्वासावर टिकते, त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. 

कुंभ राशीचे करिअर (Aquarius Career Horoscope)

नवीन आठवड्यात नोकरीत तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील, त्यामुळे कामासाठी सज्ज राहा. आठवड्याच्या सुरुवातील कामात काही समस्या जाणवतील. या आठवड्यात तुमचा कामानिमित्त प्रवास होईल. व्यावसायिक या आठवड्यात चांगला नफा कमवतील, तुम्ही एखादा नवीन जोड व्यवसाय देखील सुरू करू शकता. परदेशातील क्लायंट हाताळताना तुमचे संवाद कौशल्य उपयोगी पडेल. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं.

कुंभ राशीची आर्थिक स्थिती (Aquarius Wealth Horoscope)

तुमचं आयुष्य या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल. पैशाची आवक वाढेल. तुम्ही सोनं, वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करू शकता. तुमच्या जीवनात समृद्धी येईल, म्हणून तुम्ही दानधर्मात देखील पैसे खर्च करू शकता. तुमचा पगार वाढवण्यासाठी तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. या आठवड्यत भावंडांसोबत चाललेले मालमत्तेशी संबंधित वाद सुटतील. वडिलधारे लोक मुलांमध्ये मालमत्तेची विभागणी करू शकतात.

कुंभ राशीचे आरोग्य  (Aquarius Health Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही कुंभ राशीच्या लोकांना त्वचेशी संबंधित समस्या, घशाशी संबंधित समस्या आणि ताप उद्भवण्याची शक्यता आहे. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shash Rajyog Effect : 2025 पर्यंत 'या' राशी कमावतील बक्कळ पैसा;'शश राजयोगा'मुळे चालून येतील मोठ्या संधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?Vinod Kambali Birthday Celebration :हटके सरप्राईज! रुग्णालयातच विनोद कांबळींचं बर्थडे सेलिब्रेशनABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Embed widget