एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 6 May 2023 : कुंभ राशीच्या लोकांनी आज सावधगिरीने काम करा, कुटुंबात चांगले वातावरण राहील; राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 6 May 2023 : आज कुटुंबात चांगले वातावरण राहील. आज तुमच्या व्यवसायात तुमच्या भावंडांचा सल्ला घ्या.

Aquarius Horoscope Today 6 May 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग, ध्यान आणि मॉर्निंग वॉकचा समावेश करा, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही वेळेवर परत करा. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबीयांशी संवाद साधताना वाणीतील गोडवा ठेवा. व्यवसायात वाढ होईल. नोकरीत अधिकार वाढू शकतात. आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. समाजाच्या भल्यासाठी तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल तुम्हाला सन्मान मिळेल. जे घरापासून दूर व्यवसाय करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासेल. आज विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल.

कौटुंबिक वातावरण आनंदी राहील

तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत आहात, तुम्हाला त्यात यश मिळेल. दिवसाच्या सरत्या वेळी नातेवाईकांच्या भेटी-गाठी होतील. कोणतेही काम करण्याआधी कुटुंबीयांना विश्वासात घ्या. तब्येतीची काळजी घ्या. मित्रांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

आज कुंभ राशीचे कौटुंबिक जीवन

आज कुटुंबात चांगले वातावरण राहील. आज तुमच्या व्यवसायात तुमच्या भावंडांचा सल्ला घ्या. त्यांच्याकडून सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यासोबतच कुटुंबात विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा होऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. कोणतेही काम करताना तुम्ही संयम आणि उत्साह ठेवा. तुमच्या काही जुन्या चुका उघड होतील असे तुम्ही कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद होऊ शकतात.

कुंभ राशीचे आजचे तुमचे आरोग्य

आज तुम्हाला बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला यांसारख्या समस्या असू शकतात. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

कुंभ राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी नारायण कवच पठण केल्याने नक्कीच फायदा होईल

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 6 May 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; मेष ते मीन राशीचे जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
Dev Uthani Ekadashi 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. उद्याची 'देवउठणी एकादशी' गेमचेंजर! 4 राशींच्या अडचणींचा अंत, पैसा, नोकरी.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. उद्याची 'देवउठणी एकादशी' गेमचेंजर! 4 राशींच्या अडचणींचा अंत, पैसा, नोकरी.. राशीभविष्य..
Dev Uthani Ekadashi 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. उद्याची 'देवउठनी एकादशी' नशीब पालटणारी! अद्भूत योगायोग, 5 राशींचा भाग्योदय सुरू? राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. उद्याची 'देवउठनी एकादशी' नशीब पालटणारी! अद्भूत योगायोग, 5 राशींचा भाग्योदय सुरू? राशीभविष्य..

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
Embed widget