एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 5 November 2023: कुंभ राशीत शनि देवाचा वास; आजचा दिवस जाणार चांगला, पाहा आजचं राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 5 November 2023: कुंभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन चांगले असेल, ज्यामुळे आज तुमचे अधिक प्रसन्न राहील. कुंभ राशीचे राशीभविष्य जाणून घ्या.

Aquarius Horoscope Today 5 November 2023: कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. उद्या तुमचे मन खूप शांत होईल. शनिदेव तुमच्या राशीत थेट आले आहेत, त्यामुले तुम्हाला चांगले दिवस येऊ शकतात. धनलाभ होऊ शकतो. जर तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर तो तुम्हाला आज परत मिळू शकतो, यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. आज तुम्हाला आरोग्याविषयी मात्र काळजी घ्यावी लागणार आहे.

कुंभ राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

शनिदेवाने तुमच्या राशीत प्रवेश घेतला आहे, त्यामुळे तुमच्यावर शनिची कृपा होईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमची तुमच्या व्यवसायात खूप प्रगती होईल. जर तुमचा कोणाशी वाद होत असेल तर तुम्ही त्या वादापासून दूर राहावं, अन्यथा एखादा छोटासा वाद देखील मारामारीचं रूप धारण करू शकतो आणि तुम्ही मानसिकरित्या खूप अस्वस्थ होऊ शकता. आज समाजात तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुमचा मान-सन्मान कायम राहील.

कुंभ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमचं मन तुमच्या मुलांच्या बाजूने खूप आनंदी असेल. आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या शाळेतून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल चिंतेत असाल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते पैसे तुम्हाला आज परत मिळू शकतात, यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. आज समाजात तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुमचा मान-सन्मान कायम राहील, याचा तुम्हाला अभिमान वाटेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांकडून प्रत्येक अडचणीत संपूर्ण सहकार्य मिळेल, यामुळे तुम्ही खूप भावूकही होऊ शकता. 

कुंभ राशीच्या लोकांचं आजचं आरोग्य

तुम्ही तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि संतुलित आहार घ्या, अन्यथा काही आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला भेडसावू शकतात. तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतित असाल. तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो आणि तुमचा जोडीदार मज्जातंतूंच्या समस्यांमुळे त्रस्त असू शकतो. 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर 2 हा तुमच्यासाठी आज लकी नंबर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

November 2023: नोव्हेंबर महिना 'या' राशींसाठी भाग्यवान; अपूर्ण कामं होतील पूर्ण, शत्रूंचा होईल पराभव

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 July 2026 : आज सोमवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! महादेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! महादेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींसाठी पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी जुलैचा दुसरा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी जुलैचा दुसरा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget