एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 09 June 2023 : कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळतील; दिवस आनंदात जाईल

Aquarius Horoscope Today 09 June 2023 : कुंभ राशीच्या नोकरी व्यवसाय, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल.

Aquarius Horoscope Today 09 June 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक (Family) जीवनात सुख-शांती राहील. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसतील. आज तुम्हाला कोणाच्या सल्ल्याने कोणतीही गुंतवणूक (Investment) करण्याची गरज नाही. तुमच्या जोडीदाराने (Life Partner) केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. अविवाहित लोकांच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. नोकरीत (Job) उच्च अधिकार्‍यांकडून बढतीची संधी मिळेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी काळ चांगला आहे.

व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला

कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) नोकरी व्यवसाय, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. जे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्यासाठी आजचा दिवस अधिक लाभदायक असणार आहे. आज व्यवसायात तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते. त्यामुळे कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही आनंदी असाल. आज महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे, प्रयत्न करत राहा. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील कामे वेळेवर पूर्ण करतील. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. 

घरगुती वातावरण आनंदी राहील

तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत आहात, तुम्हाला त्यात यश मिळेल. दिवसाच्या सरत्या वेळी नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. कोणतेही काम करण्याआधी कुटुंबीयांना विश्वासात घ्या. तब्येतीची काळजी घ्या. मित्रांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

आजचे कुंभ राशीचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु, कुटुंबातील इतर सदस्यांच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटू शकते. यासोबतच ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांना आज त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

हनुमान चालिसाचे पठण करून. गाईला चारा घातल्यास लाभ मिळेल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09 June 2023 : वृषभ, सिंह, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : समुद्र मंथन, कालकूट विष आणि 'निळकंठ' चं रहस्य काय? श्रावणात का करतात भगवान शंकरावर जलाभिषेक?
समुद्र मंथन, कालकूट विष आणि 'निळकंठ' चं रहस्य काय? श्रावणात का करतात भगवान शंकरावर जलाभिषेक?
Shani Nakshatra Gochar 2026 : सूर्यग्रहणानंतर शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 'या' 3 राशींना सोसावं लागणार दु:ख; अचानक होणार धनहानी, प्रचंड नुकसान
सूर्यग्रहणानंतर शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 'या' 3 राशींना सोसावं लागणार दु:ख; अचानक होणार धनहानी, प्रचंड नुकसान
Shravan 2026: श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Astrology: आज 13 ऑगस्टचा दिवस 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार! चंद्र-केतूची घातक युती, आर्थिक स्थितीवर परिणाम? 'या' गोष्टींची काळजी घ्या..
आज 13 ऑगस्टचा दिवस 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार! चंद्र-केतूची घातक युती, आर्थिक स्थितीवर परिणाम? 'या' गोष्टींची काळजी घ्या..

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Embed widget