एक्स्प्लोर

Mars Transit 2022 : 'या' राशींच्या लोकांच्या वाढणार अडचणी

Mars Transit 2022 : मंगळ हा अग्निमय ग्रह मानला जातो. पण मंगळ ग्रहामुळे येत्या काही दिवसांत काही राशींच्या अडचणी वाढणार आहेत.

Mars Transit 2022 : एप्रिल महिना खास असणार आहे. या महिन्यातील पहिले राशी परिवर्तन 7 एप्रिल रोजी होणार आहे. 7 एप्रिलला मंगळाचे संक्रमण कुंभ राशीत झाले आहे. यामुळे 'या' राशींच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत.  

वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यात अधिक मेहनत करावी लागणार आहे. दरम्यान या राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांनी आळशीपणाला दूर करून मिळाल्या संधीचा योग्य वापर करावा. आरोग्याच्या समस्यांचादेखील या राशीच्या मंडळीना सामना करावा लागणार आहे. 

सिंह (Leo) : सिंह राशीच्या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळू शकते. अनेक प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. अशातच काही समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तसेच जोडीदाराशी वाद होऊ शकतो. कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो. प्रवास करताना प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा महिना शुभ ठरू शकतो. सोने मानिक व्यवसायात असणाऱ्यांसाठी या महिन्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. 

धनु (Sagittarius) : धनु राशीच्या मंडळींना गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या मंडळीना जोडीदाराचे सहकार्य मिळेल. पण या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच शिस्तबद्ध जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करावा. लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या मुला-मुलींसाठी हा शुभ राहील. या राशींतील लोकांना या महिन्यात नवे मित्र भेटण्याची शक्यता आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)

संबंधित बातम्या

Horoscope Today, April 7, 2022 : ‘या’ राशींसाठी गुरुवारचा दिवस ठरणार लाभदायी! जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Astrology : 'या' राशींच्या व्यक्ती पैशांचा करतात योग्य वापर

'या' तिथीला जन्मलेल्या लोकांवर असतो देवगुरु बृहस्पतीचा हात 

महत्त्वाच्या बातम्या

Trigrahi Yog 2026 : अवघ्या काही तासांतच होणार सूर्य-बुध-शुक्राची युती; 3 राशींकडे पैसा आकर्षित होणार, नशीब बदलायला अवघे काही तास शिल्लक
अवघ्या काही तासांतच होणार सूर्य-बुध-शुक्राची युती; 3 राशींकडे पैसा आकर्षित होणार, नशीब बदलायला अवघे काही तास शिल्लक
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार उत्तम संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार उत्तम संधी, वाचा लकी राशी
Horoscope Today 17 October 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
Horoscope Today 17 October 2026: आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Embed widget