एक्स्प्लोर

FCI : पहिल्या आठवड्यात FCI कडून 9.2 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री, पीठाच्या किंमती कमी होणार

Wheat : केंद्र सरकारने 30 लाख टन गहू बाजारात विक्रीसाठी आणला आहे. यातील पहिल्या आठवड्यात भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) 9.2 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री झाली आहे.

Food Corporation of India : सध्या देशात गव्हाच्या किंमतीत (Wheat Price) मोठी वाढ झाली आहे. तसेच गव्हाच्या पीठाच्या किंमती (Wheat Flour Price) देखील वाढल्या आहेत. त्यामुळं आता केंद्र सरकारनं किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने 30 लाख टन गहू बाजारात विक्रीसाठी आणला आहे. यातील पहिल्या आठवड्यात भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) 9.2 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री झाली आहे. त्यामुळं आता लवकरच गव्हाच्या पीठाच्या किंमतीत कमी होण्याची शक्यता आहे. 

देशातील अनेक राज्यांमध्ये गव्हाचे लिलाव सुरू झाले आहेत. भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) गव्हाची विक्री केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, FCI ने आयोजित केलेल्या गव्हाच्या लिलावात 1 हजार 150 हून अधिक बोलीदारांनी भाग घेतला. देशभरात सुमारे 9.2 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री झाली आहे. लवकरच उरलेल्या गव्हाचाही देखील एफसीआय स्तरावर विक्री होणार आहे. 

लहान-मोठे सर्व व्यापारी सहभागी झाले होते

गव्हाच्या लिलावामध्ये अनेक लहान-मोठे व्यापारी सहभागी झाले होते. पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात बोली0 लावल्या होत्या. व्यापारी 500 ते 1000 दशलक्ष टन गहू खरेदी करण्यासाठी उपस्थित होते. केंद्र सरकारला कोणत्याही परिस्थितीत देशात गव्हाचा खप कमी होऊ द्यायचा नाही. एफसीआय दर बुधवारी ई-लिलावाद्वारे गव्हाची विक्री करेल. किंबहुना, गव्हाच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांच्या समितीने ई-लिलावाद्वारे गव्हाची विक्री करण्याची सूचना केली आहे. त्यानंतर हा कृती आराखडा राबवण्यात आला आहे. एफसीआयने 25 लाख मेट्रिक टनांपैकी 22 लाख मेट्रिक टन गहू ई-लिलावाद्वारे देऊ केला आहे. त्याचबरोबर एकूण 30 लाख मेट्रिक टन गहू बाजारात दाखल होणार असल्याचे सांगितले होते. 

29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाची  विक्री 

केंद्रीय भांडारात ग्राहकांसाठी 29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाची (Wheat Flour) विक्री सुरु करण्यात आली आहे. नाफेड आणि एनएफसीसी या संस्था 6 फेब्रुवारी 2023 पासून 29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाची विक्री सुरु करणार आहेत. केंद्रीय अन्न तसेच सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत  खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. खाद्य अर्थव्यवस्थेत दिसून येणाऱ्या वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्राहकांना देशातील विविध दुकानांच्या माध्यमातून 29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय), केंद्रीय भांडार, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनएफसीसी) या संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या:

Wheat Flour Price : ग्राहकांसाठी 29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाची विक्री, केंद्र सरकारचा निर्णय   

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget