एक्स्प्लोर

Tanaji Sawant : परभणी जिल्हा नियोजन समितीची बैठक ठरली वादळी, पालकमंत्री सावंतांनी घेतला अधिकाऱ्यांचा समाचार

परभणी (Parbhani) जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या उपस्थितीत पार पडली. ही बैठक चांगलीच वादळी ठरली.

Tanaji Sawant : शिंदे सरकार स्थापन होण्याआधीपासून रखडलेली परभणी (Parbhani) जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या उपस्थितीत पार पडली. ही बैठक अत्यंत वादळी ठरली. या बैठकीत पालकमंत्री डॉ. तानाजी सावंतांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. महावितरण आणि जिल्ह्यातील रस्त्याच्या तसेच स्मशानभूमीच्या विषयावरून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.  जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त स्मशानभूमी आणि महावितरणसाठी 18 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज तब्बल नऊ महिन्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताने छावणीचे स्वरुप आले होते. दिड तास चाललेल्या या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांची अनुपस्थिती होती. इतर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे लोकप्रतिनिधी मात्र या बैठकीला हजर होते. दरम्यान बैठक झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी बोलताना जिल्ह्यातील सर्व विषय मार्गी लागले असल्याचे सांगितले. तसेच पुण्यात त्यांच्या महाविद्यालयात झालेल्या तरुणीच्या आत्महत्येबाबत विचारले असता त्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये एकाने आत्महत्या केल्याचा प्रश्न विचारताच सावंतांनी न बोलता पळ काढला.

अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे नुकसान, पंचनाम्याचे आदेश 

अतिवृष्टीमुळं परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याबाबत देखील सावंत यांना प्रश्न विचारण्यात आलं आहे. यावेळी ते म्हणाले की, याबाबत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदती दिली जाईल असेही सावंत यावेळी म्हणाले. परभणीजिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का? असा सवाल देखील सावंतांना यावेळी करण्यात आला. मात्र, तानाजी सावंत यांनी या प्रश्नाला बगल दिल्याचे पाहायला मिळालं. परतीचा पाऊस पाठ सोडायचं नाव घेत नसून परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि सेलू तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तर सोनपेठ गंगाखेड मानवत तालुक्यात पावसाची सुरु आहे. दरम्यान सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे पाथरी आणि सेलू तालुक्यातील सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : द्राक्षाचे हब असणाऱ्या कासेगावाला परतीच्या पावसाचा फटका, बागांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget