एक्स्प्लोर

Sheep Farming : कमी खर्चात अधिक उत्पन्न, मेंढीपालनातून साधा आर्थिक उन्नती; कशी कराल सुरुवात?

तुम्हाला जर कमी खर्चात अधिक नफा मिळवायचा असेल तर मेंढीपालनाचा व्यवसाय (Sheep Farming) तुम्ही करु शकता. यामाध्यमातून तुम्ही आर्थिक प्रगती साधू शकता.

Sheep Farming : भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील बहुतांश लोकसंख्या ही शेती आणि शेती संबधीत कामांवर अवलंबून आहे. अनेक शेतकरी शेतील जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. यामाध्यमातून देखील शेतकरी चांगला नफा मिळवतात. तुम्हाला जर कमी खर्चात अधिक नफा मिळवायचा असेल तर मेंढीपालनाचा व्यवसाय (Sheep Farming) तुम्ही करु शकता. यामाध्यमातून तुम्ही आर्थिक प्रगती साधू शकता. वाचा मेंढीपाल व्यवसायाबद्दल सविस्तर... 

देशातील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुपालन करतात. ज्यामध्ये गाय, म्हशीपासून शेळी, उंट यांचा समावेश आहे. दुग्ध व्यवसायासाठी या प्राण्यांचे संगोपन केले जाते. पण असाही एक प्राणी आहे जो दुधासाठी नाही तर लोकर मिळवण्यासाठी पाळला जातो. मेंढीपालन हा चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. देशातील अनेक भागात मेंढ्या पाळल्या जातात.

भारतातील बहुतांश भागात मेंढीपालन केले जाते. जेव्हा तुम्ही मेंढीपालन सुरू करता तेव्हा तुम्ही मेंढ्यांच्या सुधारित प्रजाती निवडाव्यात, जेणेकरून तुम्हाला अधिक दूध आणि लोकर मिळू शकेल. मालपुरा, जैसलमेरी, मंडिया, मारवाडी, बिकानेरी, मारिनो, कॉर्डिलेरा माबुटू, छोटा नागपुरी आणि शहााबाद या भारतातील मेंढ्यांच्या जातीचे उत्पन्न मिळवते.

कशी कराल मेंढ्यांची देखभाल

मेंढीपालनातून चांगले पैसे कमवायचे असतील तर त्यांच्या स्वच्छतेकडे आणि आरोग्याकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. अनेक शेतकरी मेंढ्यांना कळपाने चरायला नेतात. काहीजण तर बाहेरगावी नेतात. मेंढ्यांचे आयुष्य साधारणतः 7 ते 8 वर्षाचे असते. या काळात मेंढीच्या लोकरीतून पशुपालकांना चांगला नफा मिळू शकतो.

मेंढीपालन सुरु करण्यासाठी किती खर्च?

15 ते 20 मेंढ्यांचे पशुपालन करायचे असेल तर जातीनुसार एका मेंढीची किंमत तीन हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत असू शकते. 20 मेंढ्या खरेदी करण्यासाठी सुमारे 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. 20 मेंढ्यांसाठी 500 स्क्वेअर फूट स्टॅबल पुरेसे असेल. जे 30,000 ते 40,000 रुपये खर्चून बांधले जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget