एक्स्प्लोर

साहेब आम्ही मरायचं का? शेतकऱ्यांने कोथिंबीर फुकट वाटली, नाशिककरांची झुंबड

Nashik : शेतकऱ्याला नाशिकमध्ये कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आली आहे. सरकारला जाग तरी केव्हा येणार असा सवाल या शेतकऱ्याने केला आहे. 

Nashik Latest Marathi News : एकीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. दुसरीकडे एकही भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच नाशिकमध्ये शेतकऱ्याला कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आली आहे. सरकारला जाग तरी केव्हा येणार असा सवाल या शेतकऱ्याने केला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून कांदा दर घसरल्याने शेतकरी संतप्त असून दुसरीकडे सरकार वारंवार आश्वासन देत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे विधान भवनात देखील याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. दुसरीकडे कांद्याला कांद्याला भावच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकावर नांगर फिरवल्याचे देखील दिसून आले. कांद्याबरोबर इतर पीक घेणारा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. लागवड केलेल्या पिकातून उत्पादन खर्च तर सोडाच पण मालाचा वाहतूक खर्च देखील निघत नाही. अशात एक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने नाशिक शहरातील दिंडोरी नाका परिसरात कोथिंबीर फुकट वाटली आहे.

लोक गाड्या थांबून कोथिंबीर घेत आहेत फुकट वाटत असल्याने कोथंबीर घेण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे भाजी फुकट द्यायची वेळ आलेली आहे. शेतकरी जर जगला तर सगळे लोक जगतील. मध्यमवर्गीय असतील, मोठे लोक असतील, गोरगरीब असतील सगळे शेतीमालावर अवलंबून आहे. मात्र जर कचऱ्यापेक्षा वाईट परिस्थिती जर शेती मालाची आहे. त्यामुळे आज रस्त्यावर आम्हाला यायची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना तिथे बाजार समिती रेट देत नाही. एक रुपया दोन रुपये भाव भेटला आहे. आम्ही 40 किलोमीटरवरून येऊन भाजीला भाव मिळत नसेल तर शेतकऱ्याने मरायचे का? असा आर्त सवाल या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.

दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील हे शेतकरी होते या शेतकऱ्याने आज शेतातील कोथंबीर काढून व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी आणलेली होती. मात्र योग्य भाव न मिळाल्याने बाजार समितीच्या बाहेरच रस्त्यावर फुकट वाटण्यास सुरुवात केली. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार लागवडीचा खर्च मजूर खर्च गाडी भाड्याचा खर्च हे सगळे पकडून आज कोथिंबीरीला एक रुपया जुडीचा भाव मिळाला. यावेळी रस्त्यावर रस्त्यावर उभे राहून या शेतकऱ्याने कोथिंबीरीच्या जुड्या फुकट वाटण्यास सुरुवात केली. यावेळेस यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी गाड्या थांबवत कोथिंबिरीच्या जुड्या घेण्यास सुरुवात केली. 

एक रुपये जुडी ....

शेतकऱ्याने साधारण हजारहून अधिक जुड्या या कोथिंबीरीच्या आणल्या होत्या मात्र एका जोडी मागे केवळ एक रुपया भाव मिळाल्याने त्या सर्व जुन्या त्याने रस्त्यावर वाटून दिल्या. यावेळी नागरिकांची एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Embed widget