एक्स्प्लोर

Sonakshi Sinha : लग्नाच्या चर्चांनंतर सोनाक्षीनं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, 'मेहेंदी, संगीत, रोका...'

‘नोटबुक’ फेम अभिनेता झहीर इकबालला (Zaheer Iqbal)सोनाक्षी ही डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.

Sonakshi Sinha : बॉलिवूडमधील कलाकारांच्या अफेअर आणि ब्रेकअपबाबत कायम चर्चा सुरु असते. सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) लग्नाबाबत सोशल मीडियावर सुरू आहे. ‘नोटबुक’ फेम अभिनेता झहीर इकबालला (Zaheer Iqbal)सोनाक्षी ही डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. सोनाक्षीनं काही दिवसांपूर्वी तिच्या रिंगचा फोटो शेअर केला होता. तेव्हा तिनं गुपचूप साखरपुडा केला आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. आता या सर्व चर्चांवर सोनाक्षीनं प्रतिक्रिया दिली आहे. 

सोनाक्षीनं शेअर केला व्हिडीओ 
सोनाक्षीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शाहरुख खानचा ‘अच्छा लगता है मुझे, बहुत मजा आता है’ हा डायलॉग म्हणताना दिसत आहे. तिनं या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे, 'का माझ्या लग्नाच्या मागे लागला आहात?' या व्हिडीओला सोनाक्षीनं कॅप्शन दिलं, 'मेहेंदी, संगीत, रोका सगळं काही फिक्स केलं असेल तर मला पण सांगा.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

झहीरनं शेअर केला व्हिडीओ
झहीरनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा ही फ्लॅइटमध्ये बर्गर खाताना दिसत आहे. या व्हिडीओला झहीरनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. इक्बालनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा. आय लव्ह यू. तुला असंच प्रेम आणि आनंद कायम मिळत राहो.  '2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील सोनाक्षी आणि सलमान खान यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दोघांच्या अफेअरबाबत त्यावेळी चर्चा सुरू होत्या.

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20 Grand Premiere: माही विज ते मेरी कॉम;'बिग बॉस सिझन 20'मध्ये 16 स्पर्धकांची एन्ट्री, शोच्या शेवटी खास ट्विस्ट
माही विज ते मेरी कॉम;'बिग बॉस सिझन 20'मध्ये 16 स्पर्धकांची एन्ट्री, शोच्या शेवटी खास ट्विस्ट
Mirzapur the movie box : 'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
Bigg Boss 20 Contestants List: आता होणार धमाका! 'बिग बॉस 20'चा आज ग्रँड प्रीमिअर, 18 स्पर्धकांची यादी समोर, तुमचा आवडता कलाकार कोण?
आता होणार धमाका! 'बिग बॉस 20'चा आज ग्रँड प्रीमिअर, 18 स्पर्धकांची यादी समोर, तुमचा आवडता कलाकार कोण?
Kangana Ranauts Janmashtami: कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Delhi Building Collapse Update: दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
Raj Thackeray and PM Modi: राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
Narendra Mehta : 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना मात्र दमदाटी करता, हा कोणता न्याय? आमदार नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं
संजय दत्त यांच्या मराठीच्या वक्तव्यावरून नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं, म्हणाले 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना...
ABP Majha Top 10, 7 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 7 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Sujay Vikhe Patil on DJ: आमच्या ग्रामीण भागात इमारती नसल्याने डीजेचा त्रास होत नाही, आवाज कुठे निघून जातो कळत नाही: सुजय विखे पाटील
आमच्या ग्रामीण भागात इमारती नसल्याने डीजेचा त्रास होत नाही, आवाज कुठे निघून जातो कळत नाही: सुजय विखे पाटील
Maharashtra Live blog updates: विजय वडेट्टीवारांच्या होमपीचवर प्रतिभा धानोरकरांची राजकीय दहीहंडी
Maharashtra Live blog updates: विजय वडेट्टीवारांच्या होमपीचवर प्रतिभा धानोरकरांची राजकीय दहीहंडी
Raju Patil : मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget