एक्स्प्लोर
या देशांमध्ये महिलांना मूलभूत अधिकार नाहीत
1/8

उत्तर कॉरोलिनामध्ये महिलांच्या कपड्यांवरून कडक कायदे आहेत. या देशात महिलांना आपले संपूर्ण शरीर कपड्यांनी झाकावे लागते. येथे शेर्लोटमध्ये महिलांना १६ किलोपर्यंतच्या वजनाचे कपडे परिधान करावे लागातात.
2/8

इराणमध्ये कोणत्याही महिलेला क्रिडा क्षेत्रात आपले नशीब आजमावता येत नाही. इराणमध्ये शिया मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. या देशातील महिलांना विश्व कप पाहण्याचीही बंदी आहे.
Published at : 21 Jul 2016 09:01 PM (IST)
View More























