वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक जण साखरेऐवजी आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करतात.

झीरो कॅलरी शुगर (Zero Calorie Sugar) साखरेपेक्षा (Sugar) कमी नुकसानकारक असते, असं म्हटलं जातं.

पण नवीन संशोधनात झीरो कॅलरी शुगरबाबत मोठी धक्कादायक बाब उघड झाली आहे.

या संशोधनानुसार, झीरो कॅलरी शुगर आरोग्यासाठी घातक असल्याचं समोर आलं आहे.

एका संशोधनात असे समोर आले आहे की, झीरो कॅलरी शुगरचं सेवन म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे.

या संशोधनात आढळून आलं आहे की, झीरो कॅलरी शुगरचे सेवन केल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.

यामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि मृत्यूचा धोका वाढतो. ही फार चिंतेची बाब आहे.

झीरो कॅलरी शुगरच्या सेवनामुळे मृत्यूचा धोका अनेक पटींनी वाढतो.

झीरो कॅलरी साखरेमुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो, क्लीव्हलँड क्लिनिकच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

एरिथ्रिटॉल म्हणजेच आर्टिफिशल स्वीटनर यालाच झीरो शुगर असंही म्हणतात. हे एक कृत्रिम स्वीटनर आहे.

साखरेएवजी पदार्थाची चव गोड करण्यासाठी केला जातो. खाद्यपदार्थ तसेच उत्पादनांमध्ये साखरेऐवजी गोडपणासाठी पर्याय म्हणून एरिथ्रिटॉल वापरलं जातं.