दह्यामध्ये कॅल्शियमसह अनेक पोषण तत्त्वे असतात. दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण काही गोष्टी तुम्ही दह्यासोबत अजिबात खाऊ शकत नाही. मासे आणि दही एकत्र खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. चीज आणि दही एकत्र खाऊ नये तेलकट पदार्थ आणि दही देखील एकत्र खाणे चांगले नसते. केळं आणि दही एकत्र खाऊ नये खजूर आणि दही एकत्र खाल्ल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. आंबट फळ आणि दही एकत्र खाऊ नये