दात आणि हाडं मजबूत करण्यासाठी मनुके प्रभावी मनुक्यांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यात मदत होते मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तासंदर्भातील आजारांवर मनुका गुणकारी ठरतो पचनशक्ती वाढवण्यास मनुके फायदेशीर ठरतात मनुके खाल्ल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. निद्रानाश असल्यास मनुका खाल्ल्याने फायदा होतो. मनुके खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मनुके खाल्ल्यास शरीरात ऊर्जा वाढून कार्यक्षमता वाढते. शरीर डिटॉक्स करण्यात मनुक्यांची मदत होते