काजू बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते.



त्यामुळे यांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये करु शकतो.



काजूमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे पोषण तत्त्वे असतात.



तुम्ही रिकाम्या पोटी देखील काजू खाऊ शकता.



त्यामुळे काजूमधील पोषण तत्त्वाचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.



रिकाम्या पोटी काजू खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.



काजू खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.



विसराळूपणाची समस्या दूर करण्यासाठी काजू फायदेशीर ठरु शकतात.



हाडांना मजबूत ठेवण्यासाठी काजू खाणे फायदेशीर होऊ शकते.



त्यामुळे आरोग्यावर देखील चांगले परिणाम होऊ शकतात.