लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. कारण लिंबू पाण्यात अनेक पोषण तत्त्वे असतात.



सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.



यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.



त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.



रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते.



त्यामुळे पोट देखील व्यवस्थित स्वच्छ होते.



तसेच दिवसाची सुरुवात लिंबू पाणी प्यायल्याने केली तर दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.



लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते.



लिंबू पाणी प्यायल्याने दातांमधील जंतू कमी होण्यास मदत होते.