टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत.

त्यामुळे टोमॅटो घरात व्यवस्थित ठेवणे अत्यंत गरजेचं झालं आहे.

टोमॅटो हे हळद आणि मिठाच्या पाण्यात धुवावे. त्यानंतर टोमॅटो हे साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत.

आता एका भांड्यात पेपर टाकून त्याममध्ये टोमॅटो ठेवा. हे भांडे फ्रिजमध्ये ठेवून द्या.

अशाने टोमॅटो अधिक कलावधीपर्यंत फ्रेश राहण्यास मदत होऊ शकते.

माती टोमॅटोला बरेच दिवस फ्रेश ठेवण्यास मदत करते. ओली माती एका भांड्यात घेऊन त्यामध्ये टोमॅटो ठेवावेत.

थोडे लाल आणि थोडे हिरवे टोमॅटो घेण्याचा प्रयत्न करा.

जेणेकरुन तुम्ही ते जास्त दिवस वापरु शकता.

टोमॅटो हे नेहमी पानांसकट खरेदी करावे.

कारण पान तोडल्याने टोमॅटो लवकर खराब होण्यास सुरुवात होते.