मालदीव हे पर्यटकांसाठी एक ड्रीम डेस्टिनेशन आहे. वर्षभर लोकांची गर्दी पाहायला मिळते. जर तुम्ही मालदीवला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला व्हिसाची गरज नाही भारतीयांना मालदीवला ऑन अरायव्हल व्हिसा मिळतो हा व्हिसा 30 ते 90 दिवसांचा असतो मालदीवसाठी फक्त व्हॅलिड पासपोर्ट आणि तिकीट आवश्यक आहे. मालदीव हे एक लक्झरी डेस्टिनेशन आहे. पण तरीही कोणीही येथे बजेटमध्ये भेट देऊ शकतो मालदीवला पोहोचण्यासाठी तुम्हाला मुंबई पुण्यातून थेट फ्लाइट मिळेल